"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान? "मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का? आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा पुणे - समता सहकारी बँकेतील १४५ काेटींचा गैरव्यवहार: १७ वर्षे लपवली ओळख, फरारी आराेपी हैदराबादेत जेरबंद गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम... "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल Primary tabs ...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी पर्वती मतदार संघाचे माजी आमदार, भाजपाचे माजी शहराध्यक्ष विश्वास गांगुर्डे यांचे निधन उत्तर कोकणात (मुंबई) आज उष्णतेची लाट राहील. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आणि विदर्भात जोराचे वारे, वीजा, गारपीट यांच्यासह हलका ते मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हा इशारा उद्यापर्यंत राहील. कात्रज चौकात कंटेनर-दुचाकीचा अपघात, पोटावरून चाक गेल्याने तरुणाचा जागीच मृत्यू मोदी अमित शाह यांच्यासाठी मतं मागताहेत, भाजपाला 220 पेक्षा कमी जागा मिळतील - अरविंद केजरीवाल पर्वती मतदार संघाचे माजी आमदार व भाजपाचे माजी शहराध्यक्ष विश्वास गांगुर्डे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी "लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले पुणे : भोर येथे फार्महाऊसवर स्थानिक शेतकऱ्यांवर सेवानिवृत्त मेजरकडून गोळीबार राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
Petrol, Latest Marathi News
एप्रिलमध्ये देशात पेट्रोलचा वापर वाढला, तर डिझेलच्या विक्रीत घट सुरूच आहे. सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांच्या प्राथमिक आकडेवारीवरून ही माहिती समोर आली आहे. ...
केंद्राने १५ डिसेंबर २०२३ च्या सुधारित आदेशाद्वारे शिल्लक इथेनॉल आणि काही प्रमाणात बी हेवी मळी याचा इथेनॉल वापरासाठी परवानगी देऊन देशभरातील आसवनी प्रकल्प असणाऱ्या साखर कारखान्यांना अंशतः दिलासा दिला. ...
कच्च्या तेलाच्या आयातीचे बिल १६ टक्क्यांनी कमी झाले; सरकारचे २.०८ लाख कोटी वाचले ...
Sharad Pawar News: ५० दिवसांत पेट्रोल दर ५० टक्के कमी करतो, अशी गॅरंटी मोदींनी दिली होती. आता ३ हजार ६५० दिवस झाले. ३५ रुपये पेट्रोल व्हायला हवे होते, पण आता १०६ रुपये झाले, अशी टीका शरद पवारांनी केली. ...
महेश सरनाईक पाच लाख टन बांबूपासून ६ कोटी लिटर इथेनॉल वर्षभरात तयार करणारी जगातील पहिली रिफायनरी नेदरलँड, फिनलँड पाशा ... ...
Petrol Pump Fraud: प्रत्येक पेट्रोल पंपावर वेगवेगळ्या पद्धतीने ठकविले जाते. यामुळे तुम्ही जेवढे सजग तेवढे कमीच पडणार आहे. ...
इंधन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अपडेट करतात. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झालीये. ...
मार्च महिना अखेर देशभरातील २०९ कारखान्यात ऊस गाळप सुरु असून गेल्या वर्षीच्या या तारखेशी तुलना करता २५ जास्त कारखान्यांचा हंगाम अजूनही सुरु आहे. ...