lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वर्षा गायकवाड

Varsha Gaikwad latest news

Varsha gaikwad, Latest Marathi News

वर्षा गायकवाड  Varsha Gaikwad या धारावी विधानसभा मतदारसंघातून आमदार झाल्या आहेत. वर्षा गायकवाड या तीनवेळा लोकसभा खासदार राहिलेले एकनाथ गायकवाड यांच्या कन्या आहेत. वर्षा गायकवाड या ठाकरे सरकारमध्ये शालेय शिक्षण मंत्री आहेत. 
Read More
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी - Marathi News | varsha gaikwad nyay patra guarantees civil issues | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी

उत्तर मध्य मुंबईतील प्रलंबित नागरी प्रश्नांना प्राधान्याने पूर्ण करण्याची हमी ‘न्यायपत्रा’तून महाविकास आघाडीने दिली आहे. ...

नागरी प्रश्नांना पूर्ण करण्याची वर्षा गायकवाड यांच्या 'न्यायपत्रा'तून हमी!  - Marathi News | Varsha Gaikwad's 'Nyaypatra' guarantee to solve civil problems! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नागरी प्रश्नांना पूर्ण करण्याची वर्षा गायकवाड यांच्या 'न्यायपत्रा'तून हमी! 

उत्तर मध्य मुंबईच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्या न्यायपत्राचे प्रकाशन ...

झोपड्यांच्या पुनर्विकासाचा मुद्दा शिगेला; अटीतटीची लढत, अल्पसंख्यांकांची मते ठरणार विजयाचे गणित - Marathi News | issue of redevelopment of slums was raised a close fight the votes of the minority will be the calculation of victory | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झोपड्यांच्या पुनर्विकासाचा मुद्दा शिगेला; अटीतटीची लढत, अल्पसंख्यांकांची मते ठरणार विजयाचे गणित

मुळातच झोपड्यांची भाऊगर्दी अशी ओळख असलेल्या या मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून झोपड्यांच्या पुनर्विकासाचा मुद्दा सातत्याने चर्चेला असून, फनेल झोनवरही चर्चेच्या फेऱ्या झडल्या गेल्या आहेत. ...

त्यांच्यासाठी धोरणे बदलली, मग मुंबईकरांसाठी का नाही? : वर्षा गायकवाड - Marathi News | Policies changed for them, so why not for Mumbaikars? : Varsha Gaikwad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :त्यांच्यासाठी धोरणे बदलली, मग मुंबईकरांसाठी का नाही? : वर्षा गायकवाड

मुंबई मराठी पत्रकार संघात वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधला. उत्तर मध्य मुंबईत एअर इंडिया कॉलनी, भारतनगर भागात पिण्याचे पाणी व विजेचा प्रश्न, घरांचा प्रश्न तीव्र आहे. ...

एकतर्फी वाटणारी निवडणूक आता होणार रंगतदार; भाजपने मविआला अंधारात ठेवत अचानक तगडा उमेदवार दिला - Marathi News | The seemingly one-sided election will now be colorful, ujjwal nikam vs Varsha Gaikwad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकतर्फी वाटणारी निवडणूक आता होणार रंगतदार; भाजपने मविआला अंधारात ठेवत अचानक तगडा उमेदवार दिला

भाजपने उमेदवारी ताटकळत ठेवत नंतर ॲड. उज्ज्वल निकम यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आणि वर्षा गायकवाड या एकतर्फी निवडून येणार, असा कयास राजकीय जाणकारांनी बांधला होता. ...

रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या सोई-सुविधांचा अभाव; वर्षा गायकवाड यांचा टिळक टर्मिनसवर प्रवाशांशी संवाद - Marathi News | Lack of passenger amenities at railway stations, Varsha Gaikwad interaction with passengers at Tilak Terminus | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या सोई-सुविधांचा अभाव; वर्षा गायकवाड यांचा टिळक टर्मिनसवर प्रवाशांशी संवाद

रेल्वे टर्मिनस वरील गैरसोयी सांगत आपले प्रश्न मांडले.  ...

गायकवाडांना तारेल का खरगेंची कृपा‘वर्षा’? - Marathi News | Will the grace of mallikarjun Kharge 'Varsha' save the Gaikwads in mumbai lok sabha? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गायकवाडांना तारेल का खरगेंची कृपा‘वर्षा’?

काँग्रेस नेत्यांची पडद्यामागची जुळवाजुळव रंग भरणार की बेरंग करणार, नाराजीवर वेगळाच उपाय ...

प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा - Marathi News | Lok Sabha Election 2024 - Congress leader Naseem Khan's displeasure removed, resignation from campaign committee withdrawn | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा

Loksabha Election - मी काँग्रेस विचारधारेशी बांधील असून आम्ही राहुल गांधींच्या नेतृत्वात सर्व कार्यकर्ते लढा देतोय असं विधान करत काँग्रेस नेते नसीम खान यांनी पक्षावरील नाराजी दूर झाल्याचं स्पष्टीकरण दिले आहे. ...