लाईव्ह न्यूज :

Adhyatmik (Marathi News)

सात्त्विक संगीत मनाला शांती देते - Marathi News | Relaxing Music for Peaceful Mind | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :सात्त्विक संगीत मनाला शांती देते

शक्ती अद्भुत ते अंगी।।’ गायनामध्ये खूप शक्ती आहे. माणसाच्या मनातील विचार बदलण्याची शक्ती गायनात आहे. ...

कोठे मथुरा? - Marathi News | Where is Mathura? | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :कोठे मथुरा?

भारतातील तीर्थक्षेत्रांमध्ये कलहातून एकांत प्राप्त होतो व थोडासा आपणच आपल्या मनाशी संवाद साधू लागतो. लोकभावनेतील हलकल्लोळातून कधी तरी मनाशी ... ...

Ganesh Chaturthi 2019 : गणरायाला का वाहतात दुर्वा?; काय आहे महत्त्व! - Marathi News | Ganesh Chaturthi 2019 : What is the significance of ‘durva’ in Ganesh Poojan | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :Ganesh Chaturthi 2019 : गणरायाला का वाहतात दुर्वा?; काय आहे महत्त्व!

Ganesh Chaturthi 2019 : दरवर्षी बाप्पाचं विसर्जन केल्यानंतर पुढल्या वर्षी बाप्पाच्या येण्याची वाट अनेकजण पाहत असतात. पण आता काही दिवसांतच घरोघरी गणरायाचं आगमन होणार आहे. सर्वांचा लाडका बाप्पा 2 सप्टेंबरला घराघरात विराजमान होणार आहेत. ...

साधू,संतांचे जीवन खडतर - Marathi News | Sadhu, the life of the saints is real | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :साधू,संतांचे जीवन खडतर

सर्वसामान्य माणूस आणि संत किंवा महापुरुष यांच्या जीवन जगण्याच्या पध्दतीत फरक आहे. संतांचे जीवन खडतर असते ते काटेकोरपणाने नियमांचे पालन करतात म्हणूनच निश्चित केलेल्या ध्येयापर्यंंत पोहोचतात. ...

आजचे राशीभविष्य 25 ऑगस्ट 2019 - Marathi News | Today's horoscope is August 25, 2019 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य 25 ऑगस्ट 2019

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या ...

राष्ट्रसंतांची पत्रे : सेवकास - Marathi News | Letters of Rashtra Sant : Sevak | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :राष्ट्रसंतांची पत्रे : सेवकास

मनुष्य हा कुसंगतीमुळे धड मनुष्य राहिलेला नाही व धड जनावरही राहिलेला नाही. त्याची अजब अवस्था झालेली आहे. मनुष्य म्हणावा तर त्याला संस्कृती नाही नि धर्म नाही. समाजसेवा नाही, किंबहुना कुणाशी कसे वागावे याचे सुद्धा ज्ञान नाही. ...

चित्तशुध्दीच्या शिक्षणाची आज नितांत गरज - Marathi News | There is an urgent need for satisfying education today | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :चित्तशुध्दीच्या शिक्षणाची आज नितांत गरज

दुःख सावरायला येणार कोण ? दरवाज्यावर मोठमोठया पदव्या असतात पण दरवाजे आतूनच बंद असतात. ...

सकारात्मक व्हा! - Marathi News |  Be positive! | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :सकारात्मक व्हा!

‘विचार हेच जीवन आहे.’ सारांशाने विचारांचा उपवास अर्थात नकारात्मक विचारांना मनात थारा न देता, सदैव चांगल्या विचारांचा स्वीकार होय. ...

कृष्ण माझा सखा.......! - Marathi News | Krishna is my friend .......! | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :कृष्ण माझा सखा.......!

भारतीय तत्वज्ञान हे महान विचारांची जननी आहे. त्यामध्ये कृष्णाची भगवद्गीता हा ग्रंथ तर मानवी जीवनाला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक आहे. ...