Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग मंगळवार, 26 मार्च 2019
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 08:44 AM2019-03-26T08:44:13+5:302019-03-26T08:58:03+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?
आजची मुलं वृश्चिक राशीत जन्मलेली असतील. ते नवीन नवीन कार्यमार्ग शोधतील आणि अभिनव उपक्रमातून त्यांना सफलता संपादन करता येईल. शिक्षण, उद्योगात प्रभाव राहील.
वृश्चिक राशी न, य आद्याक्षर
(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचं पंचांग
मंगळवार, दि. 26 मार्च 2019
- भारतीय सौर 05 चैत्र 1941
- मिती फाल्गुन वद्य षष्ठी 20 क. 02 मि.
- अनुराधा नक्षत्र 07 क. 15 मि., वृश्चिक चंद्र
- सूर्योदय 06 क. 39 मि., सूर्यास्त 06 क. 50 मि.
- श्री एकनाथ षष्ठी
दिनविशेष
1907 - स्वातंत्र्यसैनिक, हिंदी कवयित्री, शिक्षणतज्ञ महादेवी वर्मा यांचा जन्म.
1910 - लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी किर्लोस्करवाडीची स्थापना केली.
1938 - ज्येष्ठ असमिया साहित्यिक लक्ष्मीनाथ बेझबरुआ यांचे निधन.
1939 - ज्येष्ठ समीक्षक पुष्पा भावे यांचा जन्म.
1996 - भारतीय चित्रकार के. के हेब्बर यांचे निधन.
2008 - प्रसिद्ध दलित साहित्यिक बाबूराव बागुल यांचे नाशिक येथे निधन.
2012 - सुप्रसिद्ध कवी ग्रेस यांचे निधन. त्यांचे संपूर्ण नाव माणिक सीताराम गोडघाटे होते.