Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग गुरुवार, 7 मार्च 2019
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 08:56 AM2019-03-07T08:56:28+5:302019-03-07T09:36:22+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?
14 क. 15 मि. पर्यंत कुंभ राशीत जन्मलेली मुलं असतील. त्यानंतर मीन राशीचा विभाग सुरू होईल. प्रगल्भ बुद्धिमत्ता, सात्त्विक विचार, नवे नवे शोध यामधून मुलांची प्रगती होत राहील. पदवी प्राप्ती प्रतिष्ठेची राहील.
कुंभ राशी ग, स, मीन राशी द, च आद्याक्षर
(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचं पंचांग
गुरुवार, दि. 7 मार्च 2019
- भारतीय सौर 16 फाल्गुन 1940
- मिती फाल्गुन शद्ध प्रतिपदा, 23 क. 44 मि.
- पूर्वाषाढा नक्षत्र 20 क. 54 मि., कुंभ चंद्र 14 क. 15 मि.
- सूर्योदय 06 क. 55 मि., सूर्यास्त 06 क. 45 मि.
दिनविशेष
1911 - हिंदी साहित्यिक, ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त सच्चिदानंद वात्सायन तथा 'अज्ञेय' यांचा जन्म.
1918 - मराठी साहित्यिका स्नेहलता दत्तात्रय दसनूरकर यांचा जन्म.
1922 - मराठी रंगभूमीवरील असामान्य नट गणपतराव जोशी यांचे निधन.
1942 - क्रिकेटपटू उमेश कुलकर्णी याचा जन्म.
1952 - तत्त्वज्ञ परमहंस योगानंद यांचे निधन.
1955 - अभिनेता अनुपम खेर याचा जन्म.
1961 - भारतरत्न पंडित गोविंद वल्लभ पंत यांचे निधन.
2000 - साहित्यिक, चित्रपट कथालेखक प्रा. प्रभाकर तामणे यांचे निधन.