आजचे राशीभविष्य - 21 डिसेंबर 2018
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 08:25 AM2018-12-21T08:25:31+5:302018-12-21T08:25:43+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...
मेष
कुटुंबातील सदस्यांबरोबर सुंदर भोजन करणे तसेच आनंदात वेळ घालवणे याचा योग येईल. आणखी वाचा
वृषभ
आजचा दिवस उत्साही आणि प्रसन्नतापूर्ण राहील. स्वास्थ्य चांगले असल्याने सुख आणि आनंद अनुभवाल. आणखी वाचा
मिथुन
श्रीगणेशजी म्हणतात की संयमशील व विचारपूर्ण वर्तन आज तुम्हाला खूप अनिष्ट गोष्टीपासून वाचवील. आणखी वाचा
कर्क
अचानक धनप्राप्ती तसेच वेगवेगळे फायदे पाहता आजचा आपला दिवस अतिशय रोमांचक व आनंददायी जाईल असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा
सिंह
श्रीगणेश म्हणतात की तुमच्या कामात उशीरा यश मिळेल. आणखी वाचा
कन्या
शरीरात थकवा, आळस आणि चिंता अनुभवास येतील. आणखी वाचा
तूळ
टाकून बोलणे किंवा खराब व्यवहार यामुळे वाद व भांडणे होतील. आणखी वाचा
वृश्चिक
श्रीगणेशांच्या आशीर्वादाने नोकरी धंदा आणि व्यवसाय क्षेत्र यातून आज आपल्याला भरपूर लाभ होणार आहे. आणखी वाचा
धनु
श्रीगणेश सांगतात की, आर्थिक आणि व्यावापारिक नियोजन करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. आणखी वाचा
मकर
श्रीगणेश म्हणतात की, आजचा आपला दिवस मिश्र फलदायी आहे. आणखी वाचा
कुंभ
नकारात्मक विचारांनी मन हताश होईल. आज उद्वेग आणि क्रोध तुमच्या मनात जागा होईल. आणखी वाचा
मीन
श्रीगणेशांच्या आशीर्वादाने आजचा दिवस सुख शांतीत जाईल. आणखी वाचा