Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग बुधवार, दि. 02 ऑक्टोबर 2019

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 12:38 PM2019-10-02T12:38:13+5:302019-10-02T12:38:57+5:30

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Todays Panchang and Importance of the Day 2nd october 2019 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग बुधवार, दि. 02 ऑक्टोबर 2019

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग बुधवार, दि. 02 ऑक्टोबर 2019

Next

आज जन्मलेली मुले - ७ क. १० मि. पर्यंत तुला राशीत जन्मलेली मुले असतील. पुढे मुले वृश्चिक राशीत प्रवेश करतील. अभिनव व्यावहारिक विचार आणि जिद्दीने आपला प्रभाव निर्माण करणे असे कार्यमार्ग मुलांचे राहतील. गुरुकृपेने यश मिळेल. तुला राशी र, त, वृश्चिक राशी न, य अद्याक्षर (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचे पंचांग 
बुधवार २ ऑक्टोबर २०१९
भारतीय सौर १० आश्विन १९४१
मिती आश्विन शुद्ध चतुर्थी ११ क. ४० मि. 
विशाखा नक्षत्र १२ क. ५२ मि., तुला चंद्र ०७ क. ३० मि.
सूर्योदय ०६ क. ३० मि., सूर्यास्त ०६ क. २६ मि. 
विनायकी चतुर्थी, ललिता पंचमी

दिनविशेष- 
१८६९- राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी तथा महात्मा गांधी यांचा गुजरातमधील पोरबंदर येथे जन्म
१९०४- माजी पंतप्रधान लालबहादूर यांचा जन्म
१९०६- चित्रकार राजा रविवर्मा यांचे निधन
१९०८- ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत गं. बा. सरदार यांचा जन्म
१९३०- क्रिकेटपटू जयसिंगराव घोरपडे यांचा जन्म
१९३९- क्रिकेटपटू बुधी कुंदरन यांचा जन्म
१९४६- चित्रपट अभिनेत्री आशा पारेख यांचा जन्म
१९७१- संगीतकार कौशल इनामदार यांचा जन्म
 

Web Title: Todays Panchang and Importance of the Day 2nd october 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.