Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2019 10:20 AM2019-08-23T10:20:11+5:302019-08-23T10:20:50+5:30

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

todays panchang importance day marathi panchang 23 august 2019  | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

Next

मेष राशीत मुलांचा कार्यप्रांत 8 क. 58 मि. पर्यंत राहील त्यानंतर वृषभ चंद्राची मुलं असतील. विचारात जिद्द आणि आधुनिकता असते. संयमी संस्कारांनी यातून मोठे यश संपादन करता येणे शक्य आहे. प्रवास होतील. 

मेष राशी अ, ल, ई अद्याक्षर 

- अरविंद पंचाक्षरी

आजचे पंचांग

शुक्रवार, दि. 23 ऑगस्ट 2019

भारतीय सौर, 1 भाद्रपद 1941

मिती श्रावण वद्य षष्ठी 8 क. 9 मि. 

कृतिका नक्षत्र 27 क. 47 मि. मेष चंद्र 8 क. 58 मि. 

सूर्योदय 06 क. 23 मि., सूर्यास्त 07 क. 00 मि. 

श्रीकृष्ण जयंती, कालाष्टमी

दिनविशेष 

1918 - ज्ञानपीठ पारितोषिक विजेते मराठी कवी गोविंद विनायक तथा विंदा करंदीकर यांचा जन्म.  

1923 - प्रसिद्ध साहित्यिक व, दि. कुलकर्णी यांचा जन्म. 

1934 -प्रसिद्ध विनोदी लेखक श्याम जोशी यांचा जन्म. 

1944 - प्रसिद्ध अभिनेत्री सायरा बानू हिचा जन्म. 

1974 - व्यासंगी संशोधक, संतसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. शंकर दामोदर पेंडसे यांचे निधन. 

1994 - इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला जलतरणपटू आरती साहा यांचे निधन. 
 

Web Title: todays panchang importance day marathi panchang 23 august 2019 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.