Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग सोमवार, 8 एप्रिल 2019
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 10:43 AM2019-04-08T10:43:11+5:302019-04-08T10:43:40+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?
आज जन्मलेली मुलं - 15 क. 54 मि. पर्यंत जन्मलेली मुलं मेष राशीत असतील. त्यानंतर मुलं वृषभ राशीच्या सहवासात राहतील. निष्ठा आणि आधुनिकता अशा ध्येय मार्गाने आपले उपक्रम सुरू ठेवतील, सफलता संपादन करतील. माता-पित्यास शुभ.
मेष राशी - अ,ल,ई, वृषभ राशी - आद्याक्षर ब, व, ऊ
(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचे पंचांग
सोमवार, दि. 8 एप्रिल 2019
भारतीय सौर 18 चैत्र 1941
भरणी नक्षत्र 09 क. 43. मि. मेष चंद्र 15 क. 54 मि.
सूर्योदय 06 क. 29 मि., सूर्यास्त 06 क. 53 मि.
गौरी तृतीया
दिनविशेष
1857 - क्रांतिकारक मंगल पांडे यास फाशी
1894 - लेखक बंकिमचंद्र चटर्जी यांचे निधन
1924 - शास्त्रीय गायक कुमार गंधर्व यांचा जन्म
1928 - मराठी लेखक नाटककार रणजीत रामचंद्र देसाई यांचा जन्म
1934 - धर्मनिर्णय मंडळाची स्थापना. धार्मिक नित्यकर्म हे पुस्तक आणि नवे पंचांग मंडळातर्फे दरवर्षी प्रकाशित होत असते.
1953 - वालचंद उद्योगसमूहाचे प्रवर्तक, कर्तबगार उद्योगपती वालचंद हिराचंद यांचे निधन.