Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शुक्रवार, दि. 27 सप्टेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 07:34 AM2019-09-27T07:34:06+5:302019-09-27T07:34:20+5:30

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Calendar, Friday September 27, 2019 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शुक्रवार, दि. 27 सप्टेंबर 2019

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शुक्रवार, दि. 27 सप्टेंबर 2019

Next

आज जन्मलेली मुले - 30 क 19 मि. सिंह राशीतील मुले असतील. त्यापुढे कन्या राशीत जन्मलेली मुले असतील. चंद्र-शनि नवपंचम योगामुळे विचारांचा वेग, प्रयत्नातील प्रभाव यामुळे शिक्षण ते प्राप्ती मार्ग यात विशेष यश संपादन करता येईल. प्रवास होतील. सिंह राशी म, ट, कन्या राशी प, ठ, ण आद्याक्षर (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचे पंचांग 
शुक्रवार, दि. 27 सप्टेंबर 2019 
भारतीय सौर, 5 अश्विन 1941 
मिती भाद्रपद वद्य त्रयोदशी 7 क, 32 मि. 
पूर्वा नक्षत्र 25 क. 4 मि., सिंह चंद्र 30 क. 19 मि. 
सूर्योदय 06 क. 29 मि., सूर्यास्त 06 क. 30 मि. 
शिवरात्र 

आजचे दिनविशेष 
1833 - थोर समाजसुधारक राजाराम मोहन रॉय यांचे निधन
1929 - तज्ज्ञ लेखक, ज्येष्ठ साहित्यिक शिवराम महादेव परांजपे यांचे निधन
1972 - भारतीय गणिततज्ज्ञ एस. आर रंगनाथन यांचे निधन
1974 - भारतीय क्रिकेट खेळाडू पंकज धर्माणी यांचा जन्म
1999 - रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्या डॉ. मेबल अरोळे यांचे निधन
2004 - शास्त्रीय संगीताच्या प्रसिद्ध गायिका शोभा गुर्टू यांचे निधन
2008 - सुप्रसिद्ध भारतीय पार्श्वगायक महेंद्र कपूर यांचे निधन

Web Title: Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Calendar, Friday September 27, 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.