Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - सोमवार, 24 फेब्रुवारी 2020

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 08:03 AM2020-02-24T08:03:37+5:302020-02-24T08:04:19+5:30

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?

Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Calendar - Monday, February 24, 2020 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - सोमवार, 24 फेब्रुवारी 2020

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - सोमवार, 24 फेब्रुवारी 2020

Next

पंचाग
सोमवार, दि. 24 फेब्रुवारी 2020
- भारतीय सौर 05 फाल्गुन 1941
- मिती फाल्गुन शुद्ध प्रतिपदा 23 क. 15 मि.
- शततारका नक्षत्र 16 क. 21 मि.
- सूर्योदय 7 क. 3 मि., सूर्यास्त 6 क. 41 मि.

दिनविशेष 
1822 - अहमदाबाद येथील प्रसिद्ध श्री स्वामीनारायण मंदिराचे उद्घाटन.
1867 - शरीरशास्त्रज्ञ केदारनाथ दास यांचा जन्म
1924 - गायक तलत मेहमूद यांचा जन्म.
1966 - लेखिका, कवयित्री लक्ष्मीबाई टिळक यांचे निधन.
1948 - तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांचा जन्म.
1972 - अभिनेत्री पूजा भट्ट हिचा जन्म.
1986 - प्रख्यात भरतनाट्यम नर्तिका रुख्मिणी अरूंडेल यांचे निधन.
1986 - अभिनेत्री ललिता पवार यांचे निधन. 

आज जन्मलेली मुलं -
कुंभ राशीत जन्मलेल्या आजच्या मुलांना चंद्र-गुरु शुभयोगाचे सहकार्य मिळणार असल्याने पदवी ते प्राप्ती यामध्ये कमी अधिक प्रमाणात पण चांगली प्रगती करतील. चंद्र-बुध युती युती व्यापक करील. कुंभ राशी ग, स आद्याक्षर.
- अरविंद पंचाक्षरी
 

Web Title: Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Calendar - Monday, February 24, 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.