Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - शनिवार, 21 डिसेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2019 11:51 AM2019-12-21T11:51:38+5:302019-12-21T11:52:01+5:30

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?

Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Calendar - Saturday, December 21, 2019 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - शनिवार, 21 डिसेंबर 2019

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - शनिवार, 21 डिसेंबर 2019

Next

आजचे पंचाग
शनिवार, दि. 21 डिसेंबर 2019
- भारतीय सौर 30 मार्गशीर्ष 1941
- मिती मार्गशीर्ष वद्य दशमी 17 क. 15 मि.
- चित्रा नक्षत्र 19 क.49 मि., कन्या चंद्र 08. 28 मि.
- सूर्योदय 07 क. 08 मि., सूर्यास्त 06 क. 05 मि.

दिनविशेष
1903 - उद्योगपती भालचंद्र दिगंबर गरवारे यांचा जन्म.
1909 - क्रांतिकारक अनंत कान्हेरे व साथीदारांनी नाशिकच्या कलेक्टर जॅक्सनला गोळ्या घालून मारले.
1921 -भारताचे 17वे सरन्यायाधीश पी. एन. भगवती यांचा जन्म.
1932 - ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, लेखक, कवी यू. आर. अनंतमूर्ती यांचा जन्म.
1959 - क्रिकेटपटू के. श्रीकांत यांचा जन्म.
1963 - हिंदी चित्रपट अभिनेता गोविंदा याचा जन्म.
1979 - इतिहास संशोधक, संत साहित्याचे अभ्यासक नरहर रघुनाथ तथा न. र. फाटक यांचे निधन

आज जन्मलेली मुलं - 
8 क. 28 मि. पर्यंत कन्या राशीची मुले असतील. त्यानंतर तुला राशीत मुले जन्म घेतील. व्यवहारी विचार आणि आधुनिक कलाकृती यामधून सुरू राहणारा कार्यप्रवास आकर्षक होईल. मार्गदर्शनातून त्यात प्रबलता येईल. कन्या राशी प, ठ अद्याक्षर, तुला राशी र, त अद्याक्षर. - अरविंद पंचाक्षरी
 

Web Title: Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Calendar - Saturday, December 21, 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.