Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - शनिवार, 22 फेब्रुवारी 2020

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2020 09:41 AM2020-02-22T09:41:42+5:302020-02-22T09:42:01+5:30

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Calendar - Saturday, February 22, 2020 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - शनिवार, 22 फेब्रुवारी 2020

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - शनिवार, 22 फेब्रुवारी 2020

googlenewsNext

24 क. 29 मि. पर्यंत मकर राशीत जन्मलेली मुले असतील. त्यानंतर मुलांचा जन्म कुंभ राशीत असेल. रवि-हर्षल शुभयोगाचे मिळणारे वरदान मुलांचा अधिकाधिक प्रवास यशस्वी करणार आहे. त्यात शिक्षण आकर्षक असेल प्राप्ती प्रबल राहील. मकर राशी ज, ख आद्याक्षर, कुंभ राशी ग, स आद्याक्षर
- अरविंद पंचाक्षरी
 
आजचे पंचांग 

शनिवारी, 22 फेब्रुवारी 2020
भारतीय सौर 03 फाल्गुन 1941
मिती माघ वद्य चतुर्दशी 19 क. 3 मि.
श्रवण नक्षत्र, 11 क. 19 मि., मकर चंद्र 24 क. 29 मी. 
सूर्योदय 07 क. 6 मि., सूर्यास्त 06 क. 40 मि.

दिनविशेष 
1732 -
अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांचा जन्म
1836- महामहोपाध्याय पंडित महेशचंद्र नारायण भट्टाचार्य यांचा जन्म
1922- व्हायोलिनवादक विष्णू गोविंद जोग यांचा जन्म
1936- सुलेखनकार, संकल्पनाकार, कवी र. कृ. जोशी यांचा जन्म
1944- महात्मा गांधी यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांचे निधन
1958- मौलाना अबुल कलाम आझाद यांचे निधन
2000- लेखक विनायक सदाशिव वाळिंबे यांचा जन्म
2009- बहुरंगी लेखक, नाट्यदिग्दर्शक, अभिनेते डॉ. लक्ष्मण देशपांडे यांचे निधन

Web Title: Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Calendar - Saturday, February 22, 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.