Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शनिवार, दि. 28 सप्टेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 10:42 AM2019-09-28T10:42:05+5:302019-09-28T10:42:12+5:30

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Calendar September 28, 2019 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शनिवार, दि. 28 सप्टेंबर 2019

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शनिवार, दि. 28 सप्टेंबर 2019

Next

आज जन्मलेली मुले - कन्या राशीत जन्मलेली आजची मुले शुक्र-गुरु शुभयोगामुळे उत्साही कार्यपद्धतीमुळे सफलता संपादन करतील. व्यावहारिक वर्तुळाबरोबर शिक्षण, साहित्य, विज्ञान, कला अशा प्रांताचा समावेश होऊ शकेल. शिस्त त्यात प्रभाव निर्माण करणारी राहील. कन्या राशी प, ठ, न अद्याक्षर.(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचे पंचांग 
शनिवार 28 सप्टेंबर 2019
भारतीय सैर 6 आश्विन 1941
मिती भाद्रपद वद्य अमावास्या 23 क. 56 मि. 
उत्तरा नक्षत्र 22 क. 2 मि., सिंह चंद्र
सूर्योदय 06 क. 30 मि., सूर्यास्त 06 क. 29 मि. 
सर्वपित्री दर्श अमावास्या

आजचे दिनविशेष 
1895 - रेब्रिज किंवा हेड्रोफोबिया रोगावर लस शोधणारे रसायनशास्त्रज्ञ लुई पाश्चर यांचे निधन
1907- भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारक भगत सिंग यांचा जन्म
1909- प्रसिद्ध अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक पी. जसराज यांचा जन्म
1929- विश्वविख्यात पार्श्वगायिका, भारतरत्न लता मंगेशकर यांचा जन्म
1968- चरित्रकार, वाड्मय विवेचक बाळकृष्ण गणेश खापर्डे यांचे निधन
1982- ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनवसिंग बिंद्रा याचा डेहराडून(उत्तराखंड) येथे जन्म
1982- हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता रणबीर कपूर याचा जन्म

Web Title: Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Calendar September 28, 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.