Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - रविवार, 23 फेब्रुवारी 2020

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2020 09:16 AM2020-02-23T09:16:59+5:302020-02-23T09:17:10+5:30

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Calendar - Sunday, February 23, 2020 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - रविवार, 23 फेब्रुवारी 2020

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - रविवार, 23 फेब्रुवारी 2020

Next

आजचे पंचांग 
रविवारी, 23 फेब्रुवारी 2020
भारतीय सौर 04 फाल्गुन 1941
मिती माघ वद्य अमावास्या 21 क. 2 मि.
धनिष्ठा नक्षत्र, 13 क. 43 मि., कुंभ चंद्र 
सूर्योदय 07 क. 4 मि., सूर्यास्त 06 क. 41 मि.

दर्श अमावास्या

आज जन्मलेली मुलं

कुंभ राशीत जन्मलेली आजची मुले चंद्र-हर्षल शुभयोगामुळे संधीतून सफलता संपादन करत राहतील. परंतु शुक्र-गुरू केंद्र योगामुळे प्रलोभनापासून दूर राहून पदवी, अधिकार, सहकार यांना आकार द्यावा लागेल. कुंभ राशी ग, स अद्याक्षर. 

दिनविशेष

 1876 - प्रसिद्ध समाजसुधारक देबुजी झिंगराजी जानोरकर ऊर्फ संत गाडगे महाराज यांचा जन्म. 

1904 - समाजसुधारक, विज्ञान प्रसारक महेंद्रलाल सरकार यांचे निधन.

1913 - प्रसिद्ध जादुगार प्रफुल्लचंद्र तथा पी. सी. सरकार यांचा जन्म. 

1954 - पीटर्सबर्ग येथे प्रथमच पोलिओ प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. 

1965 - अभिनेता स्टॅन लॉरेलचे निधन (लॉरेल अँड हार्डीमधील रड्या) 

1969 -  अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन हिचा जन्म

2004 - दिग्दर्शक विजय आनंद यांचे निधन 

 

 

 

Web Title: Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Calendar - Sunday, February 23, 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.