Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग, मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 08:42 AM2020-02-18T08:42:38+5:302020-02-18T08:42:48+5:30

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Calendar, Tuesday, February 18, 2020 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग, मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग, मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

Next

धनु राशीत जन्मलेली आजची मुले रवि- चंद्र शुभयोगामुळे कार्यप्रांतात स्वत:चा ठसा उमटवू शकतील. त्यात शिक्षण असेल, व्यावहारिक उपक्रम असतील. चंद्र- हर्षल शुभयोगामुळे संधीतून सफलता व्यापक होत राहते. धनु भ, घ अद्याक्षर.

- अरविंद पंचाक्षरी

आजचे पंचांग

मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020 

भारतीय सौर 29 माघ 1941
मिती माघ वद्य दशमी 14 क. 33 मि.
मूळ नक्षत्र अहोरात्र धनु चंद्र
सूर्योदय 7 क. 7 मि., सूर्यास्त 6 क. 39 मि.

दिनविशेष 

1823- समाजसुधारक, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांचा जन्म.

1836- महान संत, विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांचा जन्म.

1911- इतिहास कादंबरीकर कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर यांचा जन्म.

1927- संगीतकार खय्याम यांचा जन्म.

1936- लेखक, संपादक व विचारवंत वसंत विष्णू पळशीकर यांचा जन्म.

1967- अणुबॉम्बचे निर्माते रॉबर्ट ओपेन हैमर यांचे निधन.

1994- आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नर्तक, नृत्यदिग्दर्शक पंडित गोपीकृष्ण यांचे निधन.

Web Title: Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Calendar, Tuesday, February 18, 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.