Today's Panchang & Importance of the Day : आजचे मराठी पंचांग - बुधवार, 8 एप्रिल 2020
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2020 10:06 AM2020-04-08T10:06:34+5:302020-04-08T10:06:48+5:30
कसा असेल आजचा दिवस, कसा होईल प्रवास,कशी असतील आज जन्मलेली मुलं...
पंचाग
बुधवार, दि. ८ एप्रिल २०२०
- भारतीय सौर १९ चैत्र १९४२
- मिती चैत्र शुद्ध पौर्णिमा ०८ क. ०५ मि.
- हस्त नक्षत्र ०६ क. ०७ मि., कन्या चंद्र १६ क. ३३ मि.
- सूर्योदय ०६ क. २८ मि.
- सूर्यास्त ०६ क. ५३ मि.
- श्री हनुमान जयंती
दिनविशेष
१८५७ - क्रांतिकारक मंगल पांडे यास फाशी.
१८९४ - लेखक बंकिमचंद्र चॅटर्जी यांचे निधन.
१९२४ - शास्त्रीय गायक कुमार गंधर्व यांचा जन्म.
१९२८ - मराठी लेखक, नाटककार रणजित रामचंद्र देसाई यांचा जन्म.
१९५३ - वालचंद उद्योगसमूहाचे प्रवर्तक, कर्तबगार उद्योगपती वालचंद हिराचंद यांचे निधन.
१९७३ - जगप्रसिद्ध चित्रकार पाब्लो पिकासो यांचे निधन.
१९७४ - मराठी रंगभूमीवरील कलाकार नानासाहेब फाटक यांचे निधनय
१९७९ - प्रसिद्ध गायक, गीतकार अमित त्रिवेदी यांचा जन्म.
आज जन्मलेली मुलं...
१६ क. ३३ मि. पर्यंत कन्या राशीत जन्मलेली मुले असतील. पुढे तुला राशीत मुलांचा प्रवेश होईल. बुध-गुरु शुभयोगामुळे विचार आणि कृतीचा समन्वय साधून सफलता संपादन करतील. त्यात पदवी, प्रार्थना प्राप्ती यांचा समावेश राहील. कन्या राशी प, ठ, ण, तुला राशी र, त अद्याक्षर.
- अरविंद पंचाक्षरी