Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 07:16 AM2019-09-24T07:16:24+5:302019-09-24T07:16:39+5:30

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Panchang, Tuesday, September 24, 2019 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

Next

आज जन्मलेली मुले - कर्क राशीत जन्मलेली आजची मुले रवि-चंद्र शुभयोगाचे सहकार्य घेऊन कार्यप्रांतात प्रवास सुरु ठेवतील आणि गुरुकृपेने त्यात यश मिळवतील. विचारांची वर्तुळे प्रयत्नातून स्वत:च प्रभाव निर्माण करतील असे अनेक कार्यप्रांत राहातील. कर्क राशी. ड, ह आद्याक्षर (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचे पंचांग 
मंगळवार दि. 24 सप्टेंबर 2019 
भारतीय सौर 2 अश्विन 1941
मिती भाद्रपद वद्य दशमी 16 क. 43 मि. 
पुनर्वसू नक्षत्र 10 क. 31 मि. 
कर्क चंद्र
सूर्योदय 06. 29 मि. सूर्यास्त 06 क. 32 मि. 

आजचे दिनविशेष -
1861 - क्रांतिकारक मॅडम भिकाजी रुस्तम कामा यांचा जन्म
1889 - मराठी रंगभूमीवरील प्रख्यात नट केशवराव त्र्यंबक दाते यांचा जन्म
1889 - महाराष्ट्रातील प्राच्यविद्या पंडित अनंत सदाशिव अळतेकर यांचा जन्म
1921 - समीक्षक डॉ. सखाराम गंगाधर मालशे यांचा जन्म
1922 - कवी, एकांकिकाकार, नाटककार, गणपती वासुदेव तथा. ग. वा बेहरे यांचा जन्म
1950 - प्रसिद्ध क्रिकेपटू मोहिंदर अमरनाथ यांचा जन्म
2002 - शब्दकोशकार आणि अनुवादक श्रीपाद रघुनाथ जोशी यांचे निधन 
 

Web Title: Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Panchang, Tuesday, September 24, 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.