आजचे राशीभविष्य - 26 फेब्रुवारी 2019
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2019 07:25 AM2019-02-26T07:25:18+5:302019-02-26T07:25:57+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...
मेष - आज आपण सांसारिक गोष्टी बाजूला ठेवून अध्यात्माकडे वळाल. गूढ रहस्यमय विद्ये कडे आकर्षण राहील. आणखी वाचा...
वृषभ - संसारात आणि दांपत्य जीवनात सुख- शांती अनुभवाल. परिवारातील सदस्य आणि निकटचे मित्र यांच्या समवेत उत्तम भोजनाचा आस्वाद घ्याल. आणखी वाचा...
मिथुन - आज आपली अपूर्ण कामे पूर्ण होतील. त्यात मनासारखे यश मिळेल. घरातील शांती व समाधानाचे वातावरण मनाला प्रसन्न ठेवेल. आणखी वाचा...
कर्क - दिवसाची सुरूवात चिंता आणि उद्वेगाने होईल. तब्बेतीच्या तक्रारी पण राहतील. नवे काम सुरू करण्यासाठी दिवस चांगला नाही. आणखी वाचा...
सिंह - नकारात्मक विचार निराशा निर्माण करतील. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. घरात विसंवादाचे वातावरण राहील. आणखी वाचा...
कन्या - अविचाराने कोणतेही काम करण्यापासून स्वतःला जपा असे श्रीगणेश सांगतात. कामात यश तर मिळणारच आहे. आणखी वाचा...
तूळ - आपला हट्टीपणा सोडून समाधानकारक काम करण्याचा सल्ला. आपली असंयमित वाणी कोणाशी मतभेद निर्माण करेल. आणखी वाचा...
वृश्चिक - तन- मनाने खुश आणि ताजेतवाने राहाल. कुटुंबीय आणि मित्रांसह उत्तम भोजन, प्रवास, भेट- मुलाखात होईल. आणखी वाचा...
धनु - आजचा दिवस आपणासाठी कष्टदायक राहील. तब्बेत बिघडेल. परिवारातील व्यक्तींसोबत कटकट झाल्याने मन दुःखी होईल. आणखी वाचा...
मकर - नोकरी- व्यवसाय तथा समाजातील अन्य क्षेत्रांत आजचा दिवस आपणाला शुभ जाईल. मित्र आणि आप्तेष्टांसह बाहर जाल. आणखी वाचा...
कुंभ - आपले प्रत्येक काम निर्विघ्नपणे पूर्ण होईल. त्यामुळे आपण खुश राहाल. नोकरी- व्यवसायात परिस्थिती अनुकूल राहील व कार्यात यश मिळेल. आणखी वाचा...
मीन - नकारात्मक विचार वरचढ होणार नाहीत यासाठी प्रयत्नशील राहण्याची सूचना श्रीगणेश देतात. मानसिक अस्वास्थ्य सतावेल. आणखी वाचा...