वास्तू टिप्स - भाग 11

By admin | Published: August 22, 2016 01:22 PM2016-08-22T13:22:28+5:302016-08-22T13:22:28+5:30

नवीन जागी मन रमत नसेल किंवा कोणत्याच कार्यात यश येत नसेल तर घराला रंग रंगोटी करावी, घरातील अडगळ भंगार काढून टाकावीत.

Vastu Tips - Part 11 | वास्तू टिप्स - भाग 11

वास्तू टिप्स - भाग 11

Next
>मकरंद सरदेशमुख
 
- नवीन जागी मन रमत नसेल किंवा कोणत्याच कार्यात यश येत नसेल तर घराला रंग रंगोटी करावी, घरातील अडगळ भंगार काढून टाकावीत.
- फिश पॉट घराच्या उत्तर आणि ईशान्य दिशेला ठेवावा.
- मुलांच्या स्टडी टेबल च्या समोर लक्ष विचलित करणार पोस्टर किंवा चित्र लावु नये त्याऐवजी अभ्यासाचा चार्ट पेपर किंवा टाईम टेबल लावावे .    
- घरामध्ये सुकलेली फुले ,पाने ,झाडे ठेवु नये त्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
- हसरा हॅप्पी मॅन घरात असेल तर हे सकारात्मक दृष्टीकोन उत्साह व आनंदी जीवनाचे प्रतिक मानले जाते हे प्रतिक घरात ठेवल्यामुळे दु:ख दुर होऊन आनंदी राहण्यासाठी प्रेरणा मिळते.  
- हसरा हॅप्पी मॅन घराच्या मुख्य दरवाजा समोर तोंड करून ठेवावे.  
- देवावर वाहिलेली फुले , हार म्हणजेच निर्माल्य घरामध्ये ठेवणे चांगले नसते लगेचच त्याचे वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करावे .
- देवी - देवतांच्या मुर्ती किंवा फोटो भितींवर शो -पीस प्रमाणे लावु नये त्यांचे पावित्र्य भंग होते .
- मुख्य प्रवेशद्वाराकडे पाय करून झोपू नये त्यामुळे घरामध्ये येणाऱ्या लक्ष्मीचा अपमान होतो. 
- घरातील महत्वाची पुस्तके , कागदपत्रे पुर्व दिशेला असलेल्या कपाटात ठेवावीत.
 
(लेखकांनी वास्तुशास्त्रामध्ये डॉक्टरेट केलं असून ते पुण्यात असतात. गेली आठ वर्षे ते वास्तुविषयक सल्ला देण्याचे काम करत आहेत.www.vastutathastu.com)

Web Title: Vastu Tips - Part 11

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.