वास्तू टिप्स - भाग 12

By admin | Published: August 22, 2016 01:24 PM2016-08-22T13:24:03+5:302016-08-22T13:25:45+5:30

घरामध्ये तुटलेली , फुटलेली चिर पडलेली भांडी ठेवू नयेत. घराच्या आग्नेय दिशेला नळ किंवा पाण्याची टाकी येऊ देऊ नये त्यामुळे घरामध्ये पैसा टिकत नाही.

Vastu Tips - Part 12 | वास्तू टिप्स - भाग 12

वास्तू टिप्स - भाग 12

Next
>मकरंद सरदेशमुख
 
- नवीन घर घेताना बिल्डिंग आणि स्किमच्या प्लॉट चा एंटरन्स उत्तर आणि पुर्वेचा असावा.
- नवीन घर घेताना बिल्डिंग आणि स्किमचा आकार आयताकृती किंवा चौकोनी असावा .
- घरामध्ये पैसे टिकुन रहावे सुख - समृद्धी लाभावी यासाठी गजलक्ष्मी घरामध्ये उत्तरेला तोंड करून स्थापन करावी . 
- वास्तु पुरुष हा वास्तुशांती केल्यावर घराच्या आग्नेय दिशेला स्थापन करावा . 
- वास्तुशांती झाल्यानंतर वास्तु पुरुष सोन्याचा स्थापन करावा . 
- घरामध्ये झाडु दरवाजाच्या मागे ठेवावा समोर दिसेल असा ठेवु नये .
- घराच्या मुख्य दरवाजा समोर ओळीने तीन किंवा दोन दरवाजे नसावेत .
- ब्रम्हस्थळाच्या मध्यभागी प्लॉट बसका असल्यास अनेक क्षेत्रात अडचणींचा सामना करावा लागतो .
- घरामध्ये तुटलेली , फुटलेली चिर पडलेली भांडी ठेवू नयेत.
- घराच्या आग्नेय दिशेला नळ किंवा पाण्याची टाकी येऊ देऊ नये त्यामुळे घरामध्ये पैसा टिकत नाही . 
 
(लेखकांनी वास्तुशास्त्रामध्ये डॉक्टरेट केलं असून ते पुण्यात असतात. गेली आठ वर्षे ते वास्तुविषयक सल्ला देण्याचे काम करत आहेत.www.vastutathastu.com)

Web Title: Vastu Tips - Part 12

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.