जिल्ह्यात १९ हजार रुग्ण बेडवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:22 AM2021-05-20T04:22:53+5:302021-05-20T04:22:53+5:30

जिल्ह्यात दोन दिवस रुग्णसंख्या कमी होतेय, तर दोन दिवसांनी पुन्हा वाढत असल्याचे चित्र आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेने १८ मेच्या ...

19,000 patients in the district | जिल्ह्यात १९ हजार रुग्ण बेडवर

जिल्ह्यात १९ हजार रुग्ण बेडवर

जिल्ह्यात दोन दिवस रुग्णसंख्या कमी होतेय, तर दोन दिवसांनी पुन्हा वाढत असल्याचे चित्र आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेने १८ मेच्या दैनंदिन अहवालानुसार जिल्ह्यात २६ हजार ५२३ बेड असून त्यापैकी १९ हजार ४३२ इतके रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. सर्वाधिक उपचार घेणारे रुग्ण अकोले आणि संगमनेर तालुक्यात आहेत. त्यानंतर नगर तालुका आणि नगर शहराचा क्रमांक लागतो. गृह विलगीकरणात केवळ ३२८ रुग्ण आहेत. त्यामुळे बेडवरची संख्या वाढली आहे.

--------------

कोविड सेंटरची संख्या-१३० (१५५५४ बेड)

कोविड हॉस्पिटल-२६६ (११८०४ बेड)

एकूण सेंटर-३९६ (२७३५८ बेड)

-----------

असे आहेत उपचार घेणारे रुग्ण

सेंटर शासकीय खासगी एकूण

कोविड सेंटर ५८१६ ९४८ ६७६४

डीसीएच ५०१ --- ५०१

कोविड हॉस्पिटल ९४९ ४७२७ ५६७६

ऑक्सिजन बेड ९९१ २०२५ ३०१६

आयसीयू बेड १२१ ७२९ ८५०

व्हेंन्टिलेटर ७६ २५२ ३२८

गृह विलगीकरण -- -- ३२८

-------------------

तालुकानिहाय उपचार घेणारे (१८ मे)

अकोले-१६८६

जामखेड-६४४

कर्जत-८४६

कोपरगाव-१०४९

नगर तालुका-१९०९

नेवासा-१०९५

पारनेर-१३८१

पाथर्डी-१३४५

राहाता-१०२४

राहुरी-१२३४

संगमनेर-२२२१

शेवगाव-१२१८

श्रीगोंदा-१०५९

श्रीरामपूर-१३९९

नगर शहर-१४२२

भिंगार-२२८

एकूण-१९७६०

--------------

Web Title: 19,000 patients in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.