९३ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज, नव्याने ५४ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 01:01 PM2020-07-23T13:01:34+5:302020-07-23T13:02:07+5:30

अहमदनगर :  जिल्ह्यात आज ९३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता १ हजार ३८४ इतकी झाली आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळपासून आज दुपारपर्यंत  रुग्ण संख्येत ५४ ने वाढ झाली.  त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता १२४२ इतकी झाली असून एकूण रुग्ण संख्या २६७४ इतकी झाली आहे. 

93 patients discharged, 54 newly positive | ९३ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज, नव्याने ५४ पॉझिटिव्ह

९३ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज, नव्याने ५४ पॉझिटिव्ह

अहमदनगर :  जिल्ह्यात आज ९३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता १ हजार ३८४ इतकी झाली आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळपासून आज दुपारपर्यंत  रुग्ण संख्येत ५४ ने वाढ झाली.  त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता १२४२ इतकी झाली असून एकूण रुग्ण संख्या २६७४ इतकी झाली आहे. 

इथल्या रुग्णांना सोडले घरी....
नेवासा (३) - नेवासा फाटा (१), सोनई (२),
भिंगार (२६) - ब्राम्हणगल्ली  (३), नेहरुचौक (३) माळीगल्ली  (२) गवळीवाडा (४),कुंभारगल्ली (१), घासगल्ली (१),  मोमिनगल्ली (१) विद्याकॉलनी (१) शुक्रवार बाजार २) कँटॉनमेंट चाळ (१), सरपनगल्ली (३), पंचशिल नगर (१), काळेवाडी (१), आंबेडकर कॉलनी (१), भिंगार (१)
राहुरी (५)- वरवंडी (२), वांबोरी (२), राहुरी (१), राहुरी बु. (१),
अकोले (६) - पेंडशेत (१),  धुमाळवाडी (१), बहिरवाडी (३), देवठाण (१),
पारनेर (१) - कान्हुर पठार ,
नगर शहर (७) - एचडीएफसी बँकेजवळ (२), केडगाव (२), बागडपट्टी (१), भवानीनगर (१), प्रेमदानचौक (१), 
नगर ग्रामीण (६)- टाकळी खातगाव(१), बु-हाणनगर (२), विळद (३)
 
उपचार सुरू असलेले रुग्ण: १२४२
बरे झालेले रुग्ण: १३८४
मृत्यू: ४८
एकूण रुग्ण संख्या:२६७४
 

Web Title: 93 patients discharged, 54 newly positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.