४,५९४ नवीन रूग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:22 AM2021-05-08T04:22:09+5:302021-05-08T04:22:09+5:30
शुक्रवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १,००९, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २,६६५ आणि अँटिजन चाचणीत ९२० रुग्ण बाधित आढळले. ...
शुक्रवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १,००९, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २,६६५ आणि अँटिजन चाचणीत ९२० रुग्ण बाधित आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३८, अकोले ८१, जामखेड ८९, कर्जत ८३, कोपरगाव १३, नगर ग्रामीण ६१, नेवासा ७७, पारनेर २७, पाथर्डी ३८, राहाता ४०, राहुरी ३०, संगमनेर १७०, शेवगाव १३८, श्रीगोंदा ५५, श्रीरामपूर १४, कॅंटोन्मेंट बोर्ड १६, मिलिटरी हॉस्पिटल १८, इतर जिल्हा १७ आणि इतर राज्य ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ६३२, अकोले १०५, जामखेड ८, कर्जत २८, कोपरगाव १४१, नगर ग्रामीण ३७३, नेवासा १०६, पारनेर १२८, पाथर्डी ५७, राहाता २५२, राहुरी १३८, संगमनेर २०१, शेवगाव ६९, श्रीगोंदा ६२, श्रीरामपूर २१८, कॅंटोन्मेंट बोर्ड ४०, इतर जिल्हा १०३ आणि इतर राज्य ४ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटिजन चाचणीत ९२० जण बाधित आढळले. मनपा ६२, अकोले १, जामखेड ९, कर्जत ६९, कोपरगाव १२३, नगर ग्रामीण २९, नेवासा २४, पारनेर ७५, पाथर्डी ३७, राहाता २३, राहुरी ११९, संगमनेर १०, शेवगाव ५, श्रीगोंदा ३०८, श्रीरामपूर १५, कॅंटोन्मेंट ५ आणि इतर जिल्हा ६ अशा रुग्णांचा समावेश आहे.
----------
बरे झालेली रुग्ण संख्या : १,७३,१०४
उपचार सुरू असलेले रूग्ण : २७,००९
मृत्यू :२,२६२
एकूण रूग्ण संख्या : २,०२,३७५