संपाच्या परिस्थितीबाबत प्रशासन सतर्क - जिल्हाधिकारी अभय महाजन
By Admin | Published: June 1, 2017 04:07 PM2017-06-01T16:07:31+5:302017-06-01T16:07:31+5:30
संपाबाबत सर्व परिस्थितीवर जिल्हा प्रशासन लक्ष ठेऊन असल्याचे जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी सांगितले.
ल कमत आॅनलाइनअहमदनगर दि.१ -संपाबाबत सर्व परिस्थितीवर जिल्हा प्रशासन लक्ष ठेऊन असल्याचे जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी सांगितले. सोमवारी जिल्हाधिकारी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. महाजन म्हणाले, जिल्ह्यात संप शांततेत सुरु आहे. कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न उपस्थित होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनासह पोलिस यंत्रणाही सज्ज आहे. तशा सूचना पोलिस यंत्रणेला देण्यात आल्या असल्याचे अभय महाजन यांनी दिली.