क्रांतिज्योतीच्या कीर्तीचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:18 AM2021-01-04T04:18:57+5:302021-01-04T04:18:57+5:30

क्रांतिसूर्य महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मोफत प्राकृतिक चिकित्सा शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ...

Awakening of the glory of Krantijyoti | क्रांतिज्योतीच्या कीर्तीचा जागर

क्रांतिज्योतीच्या कीर्तीचा जागर

क्रांतिसूर्य महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मोफत प्राकृतिक चिकित्सा शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ. सुदर्शन गोरे, प्रा. स्वाती सुडके, डॉ. संजय गिऱ्हे, माळी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. भानुदास होले, अ‍ॅड. महेश शिंदे, उपाध्यक्ष मेजर नारायण चिपाडे, अशोक लेंडकर, अ‍ॅड. अनिता दिघे, अ‍ॅड. सुनील तोडकर, अ‍ॅड. पुष्पा जेजूरकर, किरण सातपुते, आरती शिंदे, पोपट बनकर, अशोक तुपे, रजनी ताठे, शकुंतला लोखंडे, योगेश खेंडके, सागर आलचेट्टी, सूर्यकांत रासकर, संतोष धीवर, विजया काळे, सुनील सकट आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी जय युवा अ‍कॅडमी, आधारवड बहुउद्देशीय संस्था, उडान फाउंडेशन, द युनिव्हर्सल फाउंडेशन, नर्मदा फाउंडेशन, रयत प्रतिष्ठान, किरण फाउंडेशन, माहेर फाउंडेशन यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Awakening of the glory of Krantijyoti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.