राहाता तालुक्यात भाजपने मिळविले वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:22 AM2021-01-19T04:22:58+5:302021-01-19T04:22:58+5:30
अस्तगाव : सूर्यकांत जेजूरकर, पवन आरगळे, भाग्यश्री सापते, नवनाथ नळे, नानासाहेब अष्टेकर, फराना तांबोळी, निवास त्रिभुवन, सुनीता लोढे, संतोष ...
अस्तगाव : सूर्यकांत जेजूरकर, पवन आरगळे, भाग्यश्री सापते, नवनाथ नळे, नानासाहेब अष्टेकर, फराना तांबोळी, निवास त्रिभुवन, सुनीता लोढे, संतोष गोर्डे, ललीता त्रिभुवन, गायत्री जेजूरकर, सुनील चोळके, शांता मोरे, दीपश्री चोळके, रामकृष्ण तरकसे़, मनीषा मोरे, सविता चोळके
आडगाव बु : वसंत शेळके, आशाबाई वराडे, हिराबाई लहामगे, अशोक लहामगे, भीमराज शेळके, शारदा सावळे, संजय शेळके, पूनम बर्डे, सुरेखा शेळके.
वाळकी : सचिन कान्होरे, शोभा शिरोळे, सोनम शेख, राजेद्र विखे, सरला गोसावी, शामद शेख, संगीता पवार
बाभळेश्वर : प्रमोद बनसोडे, संगीता शिंदे, सतीश गोर्डे, राजेंद्र म्हस्के, वैशाली बनसोडे, दादासाहेब बेंद्रे, अजित बेंद्रे, दीपाली म्हस्के, अमृत मोकाशी, रेखा तुपे, प्रिया गुंजाळ, नीलेश आरगळे, केसरबाई माळी, विमल म्हस्के, राहुल डहाळे, निता कांदळकर, तारामती खोब्रे
गोगलगाव : दीपक मगर, अनिता तनपुरे, भाऊसाहेब खाडे, मच्छिंद्र गायकर, ज्योती सातकर, अनिल चौधरी, कुसूम गुजर, मंदाबाई मुसळे, प्रदीप दुशिंग, सुनंदा मगर, राधिक गुुळवे रामपूरवाडी : रवींद्र माळी, बाळासाहेब भोरकडे, मनीषा जाधव, प्रदीप उगले, शोभा जगताप, लहानबाई सांबरे, विनोद वडणे, मिराबाई शिंदे, संदीप सुरडकर, बेबी पवार, मंदाबाई काळे,
पाथरे बुद्रुक :उमेश घोलप, संगीता कदम, शाहीना शेख, संतोष पिंगळे, सागर कडू, पुष्पा कडू, दत्तात्रय कडू, रूपाली कडू, विजय कदम, रोहिणी कदम, परीगा कडू
पिंपळवाडी : लक्ष्मण भागवत, सुनीता तुरकाणे, रूपाली धरम, बाळासाहेब पवार, रामनाथ तुरकणे, अनिता चव्हाण, जगन्नाथ पगारे, विक्रम तुरकाणे, रुपाली तुरकणे, संगीता खरात, हर्षदा वाकचौरे
जळगाव : पंडित चौधरी, उषाताई आदमने, कल्पना चौधरी, अरुण गायकवाड, शिवाजी एलम, पुष्पा औताडे, दिलीप चौधरी, जया चौधरी, राजेंद्र साळुंके, श्रद्धा चौधरी, सुनिता चौधरी
शिंगवे : सीताराम पगारे, विकास चौधरी, सोनाली कवडे, रवींद्र बर्डे, सोभा बरवंट, सेनाज शेख, प्रशांत काळवाघे कल्पना ठोबरे, राजाराम काळे, सुशीला पगारे, अनिता बाभुळके एकरुखे : जितेंद्र गाढवे, सुमन खूरसने, शांताबाई सातव, योगेश सोनवणे, गायत्री गाढवे, जगन्नाथ सोनवणे, बाळासाहेब थोरात, देवेंद्र भवर, ज्योती आग्रे, कालिदी भवर, मनीषा गाढवे, कचरू कार्ले, लिलाबाई गाढवे
ममदापूर : रवींद्र केसकर, अनिता कदम, सुप्रिया रोकडे, संतोष शेवते, दीपाली भालेराव, सागर माळी, सविता कळमकर, विजय जवरे, लतीफ शेख, सना पटेल, अमोल म्हसे, ज्योती नारळे, रागिनी उंडे
हसनापूर : समीर शेख, काशाबाई दळवे, भाऊसाहेब बर्डे, कमलाबाई जाधव, साजिरा पटेल, मामासाहेब भाने, छाया बारसे, नाझिया शेख, अफजल पटेल, नर्गिस पटेल, सलिमाबी शेख,
लोणी खुर्द : शरद आहेर, संगीता तुपे, सुनीता कोरडे, जनार्दन घोगरे, अलका राऊत, अर्चना आहेर, प्रदीप ब्राह्मणे, आशा आहेर, मायकल ब्राह्मणे, विलास घोगरे, ललित आहेर, किरण आहेर, ज्योती आहेर, रूपाली घोगरे, रोहिदास बोरसे, मंगल बारसे
नांदूर : प्रीतम गोरे, दीपक घोरपडे, सविता आभाळे, सुदर्शन पारखे, स्वाती सोडणार, लता यादव, भास्कर गोरे, ऊर्मिला गोरे, अर्जुन गोरे, रोहिणी बोधक, विजया माळी
चंद्रपूर : प्रदीप माळी, संगीता नवघरे, दिपाली तांबे, अण्णासाहेब पारधे, रेखा गवळी, शहाजी घुले, प्रियंका तांबे
राजणगाव खु : बाबासाहेब गाढवे, माधुरी गाढवे, गीतानंद लोढे, सोपान कासार, नीलिमा गाढवे, संतोष गाढवे, लताबाई लोढे, सुनीता कासार, दत्तात्रय. कासार, संगीता कासार, लीला कासार, नितीन गाढवे, अलका घोगळ
केलवड : विशाल वाघे, अंजली सोनवणे, हरी गायकवाड, एकनाथ रजपूत, उषा राऊत, चांगदेव कांदळकर, संगीता कांदळकर, सुनीता सुरेश गमे, अविनाश गमे, सुनीता रामनाथ गमे, अनिता गमे, गणेश घोरपडे, अलका गमे
हनुमंतगाव : दत्तात्रय गाढवे, प्रजक्ता आनाप, अनिता जेजुरकर दीपक घोलप, स्वाती ब्राम्हणे, आलका गावडे, मच्छिंद्रआनाप, मनीषा माळी, सुभाष ब्राह्णणे, रुबिना शेख, कामीनी डिंबर
..........
चौकट
सोनम शेख ठरल्या भाग्यशाली
वाळळी येथील प्रभाग १ मध्ये राधिका दिघे व सोनम शेख यांना सारखीच मते मिळाली. सोनम शेख यांना चिठ्ठी काढून विजयी घो़षित करण्यात आले.