कोपरगावात भाजपची मुसंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:23 AM2021-01-19T04:23:29+5:302021-01-19T04:23:29+5:30
तालुक्यातील कोकमठाण गावात सत्तांतर झाल्याने कोल्हे गटाला धक्का बसला, तर राजेश परजणे यांनी आपल्या संवत्सर ग्रामपंचातीची गेल्या ३१ वर्षांची ...
तालुक्यातील कोकमठाण गावात सत्तांतर झाल्याने कोल्हे गटाला धक्का बसला, तर राजेश परजणे यांनी आपल्या संवत्सर ग्रामपंचातीची गेल्या ३१ वर्षांची सत्तेची परंपरा कायम राखली आहे.
............
ग्रामपंचायतनिहाय विजेते उमेदवार खालीलप्रमाणे
संवत्सर : विवेक परजणे, हर्षदा कांबळे, रंजना गायकवाड, रामदास गायकवाड, अक्षय निरगुडे, सुलोचना ढेपले, कैलास सोनवणे, नलिनी परजणे, तुषार बारहाते, शितल पिंपळे, छाया जगताप, महेश परजणे, कल्याणी भाकरे, सुनीता भाकरे, खंडेराव भारूड, राजेंद्र निकम, लक्ष्मीबाई मोरे.
उक्कडगाव : आप्पासाहेब निकम, हिराबाई चव्हाण, वैशाली निकम, बबन निकम, ज्योती बागुल, अजित त्रिभुवन, रवींद्र निकम, कल्पना निकम.
तिळवणी : आनासाहेब शिंदे, ताराबाई शिंदे, सुनीता शिंदे, अश्विनी वाघ, ललिता चक्के, गोविंद पगारे, जयश्री गायके.
घारी : अविनाश खरात, संगीता पवार, गायत्री गायकवाड, काळू माळी, ठकुबाई काटकर, मनिषा जाधव, शांतिलाल पवार, रामदास जाधव, कृष्णाबाई पवार.
रवंदे : प्रल्हाद वाघ, राहुल घायतडकर, शोभा कंक्राळे, भानुदास भवर, लताबाई मोरे, संदीप कदम, मंगल सोनवणे, हृषिकेश कदम, शोभा भवर, कांताबाई कदम, उत्तमभुसे, सरिता पवार, कांताबाई मढवई.
ओगदी : रवींद्र पोळ, अलका जाधव, मीनाबाई कोल्हे, सोमनाथ जोरवर, सुनीता जोरवर, वाल्मिक गोनटे, राधाबाई चोरवर,
अंचलगाव : रामेश्वेर शिंदे, लीलाबाई शिंदे, किशोर ठोंबरे, संगीता शिंदे, अशोक वाघ, मंगल खिराडकर,
सोनारी : भाऊसाहेब माळी, जनाबाई मोरे, शालिनी सांगळे, गणेश कुटे, शोभा घुगे, चांगदेव घुगे, पौर्णिमा सांगळे,
हिंगणी : रामभाऊ पवार, ज्योती पवार, अश्विनी पवार, रतन भवर, आशाबाई चंदनशिव, मच्छिंद्र कुदळे, हिराबाई माळी,
वेळापूर : गणपत गोरे, सविता शिंदे, दीपक पवार, श्वेता काटे, वैशाली भोसले, सतीश बोरावके, रोहिणी मोकळ, अनिता खुरसने, संकेत मेहेत्रे, नीलेश काळे, उषा पवार
देर्डे चांदवड : किशोर होन, ज्योती बर्डे, प्रतिभा गायकवाड, प्रीतम मेहत्रे, सुषमाताई कोल्हे, महेश माळी, मीरा मोरे,
येसगाव : पुंडलिक गांगुर्डे, कपिल सुराळकर, कल्पना आहेर, उत्तम पाईक, संदीप गायकवाड, रंजना गायकवाड, सचिन कोल्हे, अयोध्या झावरे, मीना काळे, पूजा निकोले, रूपाली आदमने
मढी बुद्रुक : भगवान मोकळ, काका पवार, जिजाबाई गुंजाळ, प्रवीण निंबाळकर, शितल गवळी, प्रदीप गवळी, रोहिणी गवळी, रेखा गवळी
मढी खुर्द : बिपीन गवळी, कविता गवळी, मनीषा आभाळे, सुनील भागवत, भीमा माळी, रवींद्र आभाळे, लीना आभाळे.
आपेगाव : अमोल पगारे, अंबादास पाटोळे, शोभाबाई खिलारी, किसन गव्हाळे, मंगल भुजाडे, द्रौपदाबाई पाटोळे, सीताराम गोरे, मंगल भुजाडे.
नाटेगाव : विकास मोरे, शुभांगी जगदाळे, पुष्पा मोरे, सोमनाथ मोरे, गणेश मोरे, सरला मोरे, जयवंत मोरे, राणी कुदळे.
कोळगाव थडी : माधव जाधव, मीनल गवळी, हिना शेख, अनिल आंबेकर, सुनील चव्हाण, अलका निंबाळकर, दिनकर वाकचौरे, मंदा गायकवाड, द्रौपदी बर्डे.
मळेगाव थडी : विजय खोंड, सुमनबाई मोरे, मंदाबाई राजगुरू, सोमनाथ जाधव, रवींद्र उगले, सारिका दवंगे, मुकेश चंद्रे, अनिता उगले.
मायगाव देवी : शरद भुसारे, मुकुंद गाडे, मोना कदम, दशरथ माळी, राधाबाई पवार, सविता गाडे, दिलीप शेलार, कृष्णबाई साबळे,
मनेगाव : आनासाहेब गांगवे, मीराबाई कोल्हे, मुकुंद कालेवर, उषा जाधव, गणेश आढाव, आशा झिंजुर्डे,
काकडी : बाळासाहेब मोरे, सुनीता सोनावणे, पूर्वा गुंजाळ, दत्तू गुंजाळ, वनिता कांडेकर, राधाकिसन तासकर, विजय डांगे, तुळसाबाई गांगुर्डे, भागवत सोनवणे, उषा सोनवणे, हिराबाई गुंजाळ
जेऊर कुंभारी : प्रदीप गायकवाड, अनिता गायकवाड, वैशाली भोंगळे, ताराचंद लकारे, किशोर वक्ते, गंगुबाई जाधव, यशवंत आव्हाड, जालिंदर चव्हाण, धनश्री वक्ते, अनिता वक्ते, सुवर्णा पवार.
धोंडेवाडी : मोहन दरेकर, रेणुका दरेकर, कावेरी वाकचौरे, बिजला नेहे, शारदा भालेराव, राजेंद्र नेहे, रोहिणी नेहे,
अंजनापूर : अशोक गव्हाणे, अनिता गव्हाणे, विवेक गव्हाणे, कविता गव्हाणे, तुकाराम गव्हाणे, शोभाबाई गव्हाणे,
कोकमठाण : संतोष लोंढे, इंदुबाई नेहे, प्रकाश जेजुरकर, संजय दंडवते, रंजना लोंढे, मच्छिंद्र देशमुख, मनीषा थोरात, बाळासाहेब पवार, संगीता गायकवाड, विध्या रक्ताटे, जॉनी धीवर, उषाबाई दुशिंग, मंगल जाधव, दीपक रोहम, योगिता साळुंके, मनिषा रक्ताटे.
कासली : बाळासाहेब आहेर, कविता जमधडे, भागुबाई मलिक, दत्तात्रय मलिक, उषा मलिक, समीर मलिक, मल्हारी मलिक, चंद्रकला मांडुडे,
टाकळी: नारायण बर्डे, हिराबाई मोरे, राजेंद्र देवकर, सरला मोरे, वृषाली देवकर, गणेश पळसकर, शशिकांत देवकर, भारती देवकर, संदीप देवकर, कल्पना मालकर,
जेऊर पाटोदा : जालिंदर गरुड, अशोक जगताप, लँकाबाई भाबड, अरुण आव्हाड, मनीषा केकाण, रामदास केकाण, सपना बोरावके, सविता जाधव, कार्तिक नाईक, भारती भाबड, जयश्री गोंदकर,
सांगवी भुसार : दीपक माळी, सुनंदा माळी, वंदना शिंदे, लहानूबाई मेहरखांब, मोहन कासार, पुष्पा जाधव, भाऊसाहेब जाधव, रंजना शिंदे, रमेश आहेर.
...........
काळेच्या १२ ग्रामपंचायती कोल्हेंकडे
आमदार काळेंच्या ताब्यातील १२ ग्रामपंचायतीवर कोल्हे गटाचा झेंडा फडकला आहे. २०१५च्या तुलनेत कोल्हे गटाच्या दहा ग्रामपंचायतीची वाढ झाली आहे. जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांच्या गावात ३ जागेंवर काळे-कोल्हेचा शिरकाव केला आहे. मायगाव देवी ९ व तिळवणी ७ या दोन ग्रामपंचायातींवर सर्वच जागेवर काळे गटाने वर्चस्व मिळविले आहे. कोल्हे यांची गेली अनेक वर्षांपासून सत्ता असलेली व १७ सदस्य असलेल्या कोकमठान ग्रामपंचातीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. कोल्हेचा येसगाव ग्रामपंचायतीवर त्यांचेच वर्चस्व राहिले आहे.
.............
फोटोओळी -
कोपरगाव तालुक्यातील २९ पैकी २० ग्रामपंचायतींवर भाजपा (कोल्हे गटाचा) झेंडा फडकविल्यानंतर विजयी उमेदवारासमवेत जलोष करताना युवानेते विवेक कोल्हे.
............
फोटो१८- भाजप विजय फोटो, कोपरगाव