ब्रेकिंग : गहिनीनाथ गडाचे मठाधिपती विठ्ठल महाराज यांचा पाथर्डीत अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 17:26 IST2024-05-22T17:26:19+5:302024-05-22T17:26:47+5:30
श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या गाडीचा बुधवारी (दि.22) रोजी पाथर्डी तालुक्यातील चिंचपुर परिसरातील करोडी घाटात अपघात झाला आहे.

ब्रेकिंग : गहिनीनाथ गडाचे मठाधिपती विठ्ठल महाराज यांचा पाथर्डीत अपघात
अहमदनगर (प्रशांत शिंदे) - श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या गाडीचा बुधवारी (दि.22) रोजी पाथर्डी तालुक्यातील चिंचपुर परिसरातील करोडी घाटात अपघात झाला आहे. त्यांच्या पायाला मार लागला आहे. तसेच चालक ही जखमी झाला आहे. प्राथमिक उपचारानंतर अहमदनगर येथील साईदीप हॉस्पिटल मध्ये पुढील उपचारासाठी दाखल केले आहे. विठ्ठल महाराज सुखरूप असल्याची माहिती आहेत.