कारशेडबाबतचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय पर्यावरण रक्षणासाठी- बाळासाहेब थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 10:43 AM2020-12-19T10:43:25+5:302020-12-19T10:44:00+5:30

संगमनेर : मुंबईतील मेट्रो कारशेड हा प्रकल्प  राजकारणाचा भाग नाही. तो पर्यावरण जपण्याचा भाग आहे. आरे विभागात मोठे वनक्षेत्र असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भर पर्यावरणावर, वन संरक्षणावर आहे. चांगल्या भावनेतून मुख्यमंत्र्यांनी कारशेडचा निर्णय घेतला. दुर्दैवाने विरोधक याबाबत राजकारण करत आहे. अशी टिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.

CM's decision regarding car shed for environmental protection - Balasaheb Thorat | कारशेडबाबतचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय पर्यावरण रक्षणासाठी- बाळासाहेब थोरात

कारशेडबाबतचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय पर्यावरण रक्षणासाठी- बाळासाहेब थोरात

संगमनेर : मुंबईतील मेट्रो कारशेड हा प्रकल्प  राजकारणाचा भाग नाही. तो पर्यावरण जपण्याचा भाग आहे. आरे विभागात मोठे वनक्षेत्र असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भर पर्यावरणावर, वन संरक्षणावर आहे. चांगल्या भावनेतून मुख्यमंत्र्यांनी कारशेडचा निर्णय घेतला. दुर्दैवाने विरोधक याबाबत राजकारण करत आहे. अशी टिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.

शनिवारी ( दि. १९) महसूलमंत्री थोरात हे त्यांच्या संगमनेर विधानसभा मतदार संघात आले असता पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.

Web Title: CM's decision regarding car shed for environmental protection - Balasaheb Thorat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.