परवानगी देणारी वेबसाईट सुरू होत नसल्याने उद्योग सुरू करण्यास विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 11:16 AM2020-04-20T11:16:20+5:302020-04-20T11:16:32+5:30

अहमदनगर :राज्य शासनाने महापालिका व नगरपालिका क्षेत्र वगळता इतर ठिकाणी चे कारखाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. ही परवानगी घेण्यासाठी शासनाने दिलेली वेबसाईट रविवारी रात्री उशिराने सुरू झाली. परंतु ही वेबसाईट कुठल्या प्रकारचा प्रतिसाद देत नाही, असे  आयोजकांकडून सांगण्यात आले.

Delay in starting the business due to the lack of a permit website | परवानगी देणारी वेबसाईट सुरू होत नसल्याने उद्योग सुरू करण्यास विलंब

परवानगी देणारी वेबसाईट सुरू होत नसल्याने उद्योग सुरू करण्यास विलंब

अहमदनगर :राज्य शासनाने महापालिका व नगरपालिका क्षेत्र वगळता इतर ठिकाणी चे कारखाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. ही परवानगी घेण्यासाठी शासनाने दिलेली वेबसाईट रविवारी रात्री उशिराने सुरू झाली. परंतु ही वेबसाईट कुठल्या प्रकारचा प्रतिसाद देत नाही, असे  आयोजकांकडून सांगण्यात आले.

कारखाने सुरू करण्यासाठी शासनाने परमिशन इंडिया गव्हर्मेंट ओआरजी, ही वेबसाइट दिलेली आहे.या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करून उद्योजकांना उद्योग सुरू करण्यासाठी ची परमिशन घ्यायची आहे . परंतु या संकेतस्थळातिल पार्ट बी मध्ये पर्याय भरल्यानंतर पुढे कुठलीही कार्यवाही होत नाही. परमिशन देणारी वेबसाईट सुरू होत नसल्याने उद्योग सुरू करण्यास विलंब होत आहे असे उद्योजकांचे म्हणणे आहे.

वेबसाईटचा उद्योजकांना नोट रिस्पॉन्स

Web Title: Delay in starting the business due to the lack of a permit website

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.