कोरोनाकाळात लंगरसेवकांनी केली वंचितांची ईद गोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:19 AM2021-05-16T04:19:29+5:302021-05-16T04:19:29+5:30

रमजान ईद व अक्षय तृतीया निमित्त शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे व मुस्लिम समाजातील ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीमध्ये झेंडीगेट ...

Eid sweet of the underprivileged by the anchors during the Coronation period | कोरोनाकाळात लंगरसेवकांनी केली वंचितांची ईद गोड

कोरोनाकाळात लंगरसेवकांनी केली वंचितांची ईद गोड

रमजान ईद व अक्षय तृतीया निमित्त शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे व मुस्लिम समाजातील ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीमध्ये झेंडीगेट येथे फूड पॅकेटचे पॅकिंग करून वाटण्यात आले आले. यावेळी माजी समाज कल्याण अधिकारी रफिक मुन्शी, मन्सूर शेख, उबेद शेख, डॉ. रिजवान अहमद, नगरसेवक आसिफ सुलतान, समीर खान, अर्शद शेख, घर घर लंगर सेवेचे हरजितसिंह वधवा, प्रीतपालसिंग धुप्पड, मनोज मदान, राजा नारंग, सतीश गंभीर, राहुल बजाज, मन्नू कुकरेजा, सिमर वधवा, अर्जुन मदान, राहुल शर्मा, करण धुप्पड, सुनील थोरात, नारायण अरोरा, प्रमोद पंतम, शरद बेरड, पुरुषोत्तम बेट्टी, किशोर मुनोत आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना हरजितसिंह वधवा म्हणाले संकटकाळात हॉस्पिटलमध्ये असलेल्या सर्वसामान्यांसह गरजूंना ईद व अक्षय तृतीयाचा आनंद घेता यावा यासाठी शेवई वाटपाचा उपक्रम राबविला.

Web Title: Eid sweet of the underprivileged by the anchors during the Coronation period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.