कौटुंबिक न्यायालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:26 AM2021-08-20T04:26:26+5:302021-08-20T04:26:26+5:30
न्यायालयाच्या आवारातील न्यायमूर्ती रानडे यांच्या पुतळ्यास उपस्थितांनी अभिवादन केले. यावेळी कामगार न्यायालयाच्या न्यायाधीश एच. एस. भोसले, न्यायालयाचे अधीक्षक एन. ...
न्यायालयाच्या आवारातील न्यायमूर्ती रानडे यांच्या पुतळ्यास उपस्थितांनी अभिवादन केले. यावेळी कामगार न्यायालयाच्या न्यायाधीश एच. एस. भोसले, न्यायालयाचे अधीक्षक एन. एम. शेख, विशेष सरकारी वकील सुरेश लगड, माजी खजिनदार ॲड. राजेश कावरे, ॲड. अनुराधा येवले, ॲड. चेतन रोहकले, ॲड. राजू शिर्के, विवाह समुपदेशक सुषमा बिडवे, टी. डी. जगताप, जी. डी. जोशी, एम. जी. रजपूत, ए. एस. तांबडे, एस. आर. बगाडे, एस. आर. मेहेत्रे, ॲड. शारदा लगड, ॲड. फटांगरे, निर्मला चौधरी, ॲड. देवचक्के आदींसह कर्मचारी व विधिज्ञ उपस्थित होते.
न्या. नेत्रा कंक म्हणाल्या की, देशाचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा करताना अभिमान वाटत आहे. सर्वांनी कायम देशाप्रती अभिमान बाळगून मनात देशप्रेमाची ज्योत तेवत ठेवा. विशेष सरकारी वकील ॲड. सुरेश लगड यांनी आभार मानले.
------------
फोटो - १९कोर्ट
कौटुंबिक न्यायालयात न्यायाधीश नेत्रा कंक यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी अधीक्षक एन. एम. शेख, विशेष सरकारी वकील सुरेश लगड, वकील राजेश कावरे, अनुराधा येवले, चेतन रोहकले, राजू शिर्के, सुषमा बिडवे, टी. डी. जगताप आदी उपस्थित होते.