हरभरा पीक प्रात्यक्षिक प्रकल्पाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:19 AM2021-02-14T04:19:56+5:302021-02-14T04:19:56+5:30
यावेळी कृषी आयुक्तालय पुणे येथील स्मार्टचे संचालक अनिल गवळी यांनी वडाळा महादेव विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्था मर्यादित ...
यावेळी कृषी आयुक्तालय पुणे येथील स्मार्टचे संचालक अनिल गवळी यांनी वडाळा महादेव विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्था मर्यादित येथे हरभरा पीक प्रात्यक्षिक प्रकल्पास नुकतीच भेट देऊन पाहणी केली. यावेळी कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी अशोक साळी, अनिल माने, सुभाष गुरुळे, प्रकाश आहेर, कृषी अधिकारी गागरे, कृ. प. जेजुरकर, कृषी सहायक छाया क्षीरसागर, बी. टी. एम. मीनाक्षी बढे, अभिषेक मानकर, सोसायटीचे चेअरमन उत्तमराव पवार, उल्हास जगताप, हर्षल जगताप, सरपंच दादासाहेब झिंज, उपसरपंच अशोक गायकवाड व इतर प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.
----
फोटो: १३ हरभरा पिक
वडाळा महादेव सोसायटी येथे हरभरा पीक प्रात्यशिक प्रकल्पाची पाहणी करताना कृषी आयुक्तालय पुणे येथील स्मार्टचे संचालक अनिल गवळी, तालुका कृषी अधिकारी अशोक साळी.