गुरुकुलच्या नगर तालुकाध्यक्षपदी जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:52 AM2021-01-13T04:52:34+5:302021-01-13T04:52:34+5:30
केडगाव : गुरुकुल मंडळाच्या नगर तालुकाध्यक्षपदी दत्ता जाधव, तर प्राथमिक शिक्षक समितीच्या अध्यक्षपदी मधुकर मैड यांची निवड करण्यात आली. ...
केडगाव : गुरुकुल मंडळाच्या नगर तालुकाध्यक्षपदी दत्ता जाधव, तर प्राथमिक शिक्षक समितीच्या अध्यक्षपदी मधुकर मैड यांची निवड करण्यात आली.
नगर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे त्रैवार्षिक अधिवेशन नुकतेच पार पडले. यावेळी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष संजय धामणे यांनी पुढील तीन वर्षांसाठीच्या शिक्षक समिती आणि गुरुकुल मंडळाची कार्यकारिणी निवड जाहीर केली.
तालुका प्राथमिक शिक्षक समिती
अध्यक्ष- मधुकर मैड, कार्याध्यक्ष-चंद्रकांत मंडलिक, कार्याध्यक्ष- नीलेश तोडमल, सरचिटणीस- अतुल वडे, कोषाध्यक्ष- प्रमोद घोडके. तालुका गुरुकुल मंडळ : अध्यक्ष- दत्ता जाधव, उपाध्यक्ष- संदीप भालसिंग, कार्याध्यक्ष- युवराज गारुडकर, आ. बा. पांढरे, सरचिटणीस- ऋषी गोरे, कोषाध्यक्ष- शिवाजी चव्हाण, गुरुकुल महिला आघाडी अध्यक्ष- मंगल अष्टेकर, कार्याध्यक्ष- प्रभावती तिकोणे, सरचिटणीस- जयश्री लोंढे, कार्या. चिटणीस- रूकिया तांबोळी, कोषाध्यक्ष- अश्विनी कुलकर्णी. जिल्हा प्रतिनिधी- स्वाती गोरे, पद्मा गायकवाड.
गुरुकुल उच्चाधिकार समिती : अध्यक्ष- दत्तात्रय लांडे, कार्याध्यक्ष- संजय काळे, सरचिटणीस- जालिंदर खाकाळ, कार्या. चिटणीस- शरद धलपे,
कोषाध्यक्ष- बाळासाहेब गारगुंड, उपाध्यक्ष- संजय देवराम धामणे, सुबान पठाण, संजय नरवडे, दस्तगीर शेख, बबन बनकर, सुभाष मांडगे, ज्ञानदेव पानसरे, अश्पाक शेख.
मुख्याध्यापक समिती : अध्यक्ष- पोपटराव धामणे, कार्याध्यक्ष- किशोर हारदे, सरचिटणीस- भिवसेन हारदे, कार्या. चिटणीस- मंदाकिनी थिटे, कोषाध्यक्ष- रंजना खोसे, उपाध्यक्ष- धर्माधिकारी. पदवीधर समिती : अध्यक्ष- प्रवीण थोरात, कार्याध्यक्ष- बबलू काळोखे, सरचिटणीस- छाया भिवसेन चत्तर, कार्या. चिटणीस- अरुण काळे, कोषाध्यक्ष- राहुल सूर्यवंशी, उपाध्यक्ष- मच्छिंद्र जावळे. तंत्रस्नेही मंडळ : अध्यक्ष- रमजान शेख, कार्याध्यक्ष - राजेंद्र खडके, कार्याध्यक्ष- दादासाहेब ठोंबरे,
सरचिटणीस- प्रशांत गांगर्डे, कोषाध्यक्ष- शैलेंद्र कदम. कार्या. चिटणीस- अशोक लोमटे. गुरुकुल सांस्कृतिक मंडळ : अध्यक्ष- सावता बनकर, कार्याध्यक्ष- जयप्रकाश शिंदे,
सरचिटणीस- प्रकाश कार्ले, कार्या. चिटणीस- बन्सी ठोंबरे, कोषाध्यक्ष -अनिल मुळे. जुनी पेन्शन हक्क समिती (डी.सी.पी.एस.) : अध्यक्ष- विलास गोरे, कार्याध्यक्ष- वाजिद सय्यद, सरचिटणीस- अजय भद्रे, कोषाध्यक्ष- युवराज लवटे, कार्या. चिटणीस - मनीषा पुकाळे.