सभापती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेची माघार कोतकर बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 10:22 AM2020-09-25T10:22:03+5:302020-09-25T10:22:38+5:30

अहमदनगर: महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी राष्ट्रवादीचे मनोज कोतकर यांची बिनविरोध निवड होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे . शिवसेनेचे योगीराज गाडे यांचा उमेदवारी अर्ज पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार  मागे सभापती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेची माघार कोतकर बिनविरोध

Kotkar unopposed in the election for the post of Speaker | सभापती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेची माघार कोतकर बिनविरोध

सभापती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेची माघार कोतकर बिनविरोध

अहमदनगर: महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी राष्ट्रवादीचे मनोज कोतकर यांची बिनविरोध निवड होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे . शिवसेनेचे योगीराज गाडे यांचा उमेदवारी अर्ज पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार  मागे सभापती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेची माघार कोतकर बिनविरोध

अहमदनगर: महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी राष्ट्रवादीचे मनोज कोतकर यांची बिनविरोध निवड होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे . शिवसेनेचे योगीराज गाडे यांचा उमेदवारी अर्ज पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार  मागे घेण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी दिली.

  अहमदनगर महानगर पालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक अकरा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होणार होती. मात्र त्यापूर्वीच शिवसेनेने या निवडणुकीतून माघार घेतली आहे. शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी  तसा आदेश स्थानिक नेत्यांना दिला असल्याचे सांगण्यात आले. काल गुरुवारी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने एकमेकांविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केले होते .मात्र रात्रीतून राजकीय घडामोडी घडल्या आणि सकाळी गाडे यांचा अर्ज मागे घेण्याचे घेण्याचा निर्णय स्थानिक नेत्यांनी घेतला आहे.

घेण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी दिली.

  अहमदनगर महानगर पालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक अकरा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होणार होती. मात्र त्यापूर्वीच शिवसेनेने या निवडणुकीतून माघार घेतली आहे. शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी  तसा आदेश स्थानिक नेत्यांना दिला असल्याचे सांगण्यात आले. काल गुरुवारी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने एकमेकांविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केले होते .मात्र रात्रीतून राजकीय घडामोडी घडल्या आणि सकाळी गाडे यांचा अर्ज मागे घेण्याचे घेण्याचा निर्णय स्थानिक नेत्यांनी घेतला आहे.

Web Title: Kotkar unopposed in the election for the post of Speaker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.