सावेडी कचरा डेपो स्थलांतरीत करण्यासाठी मनपात राष्ट्रवादीचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 01:19 PM2019-06-10T13:19:30+5:302019-06-10T13:19:54+5:30

सावेडी कचरा डेपोच्या आगीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्यामुळे डेपो स्थलांतरीत करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिकेत ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.

Mantap NCP's stance to transfer Savdei Garbage Depot | सावेडी कचरा डेपो स्थलांतरीत करण्यासाठी मनपात राष्ट्रवादीचा ठिय्या

सावेडी कचरा डेपो स्थलांतरीत करण्यासाठी मनपात राष्ट्रवादीचा ठिय्या

अहमदनगर : सावेडी कचरा डेपोच्या आगीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्यामुळे डेपो स्थलांतरीत करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिकेत ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.
प्रभाग 1 व 2 मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगी बाबत ठेकेदारावर जवाबदारी निश्चित करून करारनामातील 34 व 37 चा भंग केल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बाबासाहेब गाडळकर यांनी केली.

Web Title: Mantap NCP's stance to transfer Savdei Garbage Depot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.