जलयुक्त शिवार तक्रारीबाबत आज बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:36 AM2021-03-04T04:36:28+5:302021-03-04T04:36:28+5:30

----- ‘स्वयम’ योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन अहमदनगर : राज्यात विभागीय, जिल्हा स्तर व तालुका स्तरावरील शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश ...

Meeting today regarding water-rich Shivar complaint | जलयुक्त शिवार तक्रारीबाबत आज बैठक

जलयुक्त शिवार तक्रारीबाबत आज बैठक

-----

‘स्वयम’ योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

अहमदनगर : राज्यात विभागीय, जिल्हा स्तर व तालुका स्तरावरील शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना कार्यान्वित आहे. सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात जिल्हा स्तरावर इयत्ता बारावीनंतर उच्चशिक्षण घेणाऱ्या सर्व अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी, तालुका स्तरावर बारावीनंतर उच्चशिक्षण घेणाऱ्या व दहावीनंतर तंत्रशिक्षण पदविका या अभ्यासक्रमासाठी फक्त केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेने महाविद्यालयामध्ये प्रवेश निश्चित झाला आहे. मात्र, अशा शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेंतर्गत नवीन व नूतनीकरणाच्या विद्यार्थ्यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे, असे प्रकल्प अधिकारी, संतोष ठुबे यांनी पत्रकात म्हटले आहे.

Web Title: Meeting today regarding water-rich Shivar complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.