नगर मनपा निवडणूक २०१८ : आणखी ८१ जणांना शहरबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 10:39 AM2018-11-27T10:39:12+5:302018-11-27T10:39:15+5:30

महापालिका निवडणूक पार्श्वभूमीवर उपद्रवी लोकांना हद्दपार करण्याची कारवाई अंतिम टप्प्यात आली असून, सोमवारी प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी ११३जणांना शहरातून हद्दपार केले.

 Municipal Elections 2018: More 81 People City Constituency | नगर मनपा निवडणूक २०१८ : आणखी ८१ जणांना शहरबंदी

नगर मनपा निवडणूक २०१८ : आणखी ८१ जणांना शहरबंदी

अहमदनगर : महापालिका निवडणूक पार्श्वभूमीवर उपद्रवी लोकांना हद्दपार करण्याची कारवाई अंतिम टप्प्यात आली असून, सोमवारी प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी ११३जणांना शहरातून हद्दपार केले, तर ३२ जणांना अटी-शर्तींवर शहरात राहता येणार आहे.
आतापर्यंत एकूण ६६४ उपद्रवी लोकांचे प्रस्ताव प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्याकडे सादर झाले होते. आतापर्यंत त्यातील ४११ जणांना हद्दपार करण्यात आले असून १७१ जणांना अटी व शर्तीवर महानगरपालिका निवडणूक काळात शहरात राहण्याची परवानगी देण्यात आली आहे़ तिघांची नावे वगळण्यात आली आहेत तर दोघांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. आता काही प्रस्ताव शिल्लक असले तरी ते न्यायप्रविष्ठ असल्याने त्यावर मंगळवारी निर्णय होण्याची शक्यता आहे.
यांना झाली शहरबंदी
ऋषिकेश कोतकर, अशोक शेळके, ऋषिकेश परदेशी, अमर मुदगल, सचिन मुदगल, देविदास कोतकर, आनंद गिते, अभिजित काळे, अरबाज बागवान, नंदू बोराटे, विकास शिंदे, सुदर्शन सुपेकर, बबलू सुभेदार, सागर व्यवहारे, संजय ढापसे, दाणीज शेख, नितीन पवार, आसिफ शेख, महेश बागडे, वाहित कुरेशी, निखिल धनगेकर, मुद्द्या पठाण, भावेश राऊत, अरूण घुले, नितीन गिरवले, अतुल दातरंगे, संकेत उरमुडे, सिल्वर चव्हाण, राम चव्हाण, लक्ष्मण चव्हाण, वर्गिस चव्हाण, जितेंद्र ढापसे, फत्ते मोहंमद शेख, राहुल बत्तीन, नरेश कंदे, अनिल पवार, अर्जुन जंगम, शंकर जंगम, महेश देशमाने, शंकर ससे, कबल दाल, जितेश धोत्रे, इम्रान खान, संजय पेटकर, सूर्यकांत बिल्लाडे, शेख छोटू समशोद्दीन, विजय संदलसे, गोरख भुजबळ, शेखर चव्हाण, विश्वास रोहिदिया, राजेश बहिरट, बाळासाहेब हराळे, रावसाहेब अळकुटे, अक्षय पवण, संदीप भागवत, अनिल महाले, आकाश ठोंबरे, लतिफ शेख, अमन शेख, अयाज सय्यद, अल्ताफ शेख, योगेश दळवी, सुनील साठे, संजय देवकुळे, राजेंद्र बोराडे, गोरख भिंगारदिवे, बबन शिंदे, अनिल सौंदर, किरण मकासरे, संतोष सौंदर, शेख मोहसिन मन्सूर, जावेद शेख, रविराज संगत, आशीर्वाद पवने, अभिषेक भागवाने, संजय खताळे, अरूण घुले, राजमहोम्मद नजीर अत्तार, विकास अकोलकर, आवेद सय्यद, सागर गायकवाड, मुन्ना कुरेशी, शहा फैजल बुºहाण सय्यद, संदीप शिंदे, घनश्याम बोडखे, तेजस गुंदेचा, महेश निकम, सुरज सरोदे, आकाश पिश्का, विजय भनगाडे, अमोल सुरसे, बाळासाहेब मुदगल, सागर ठोंबरे, अभिषेक
भोसले, हर्षवर्धन कोतकर, सुरज शिंदे, विशाल वालकर, गणेश यादव, ओंकार घोलप, अक्षय धोत्रे, मोहसीन शेख, फुरकान शेख, सुभाष ठाकूर, अक्षय पवार, शामसिंग ठाकूर, संदीप भागवत, विकास सेवक, रमेश भिंगारदिवे.
अटी-शर्तीवर कारवाई
अनिल जाधव, एजाज सय्यद, तुषार कोतकर, मोबीन सय्यद, संतोष शिंदे, आसाराम कावरे, अजित कोतकर, अभिजित भगत, अण्णासाहेब शिंदे, मतीन सय्यद, महेश आहेर, विनोद निश्ताने, दिनेश सौंदर, अजय चितळे, प्रशांत ढापसे, कोंडिराम नेटके, गौरव मुनोत, दिगंबर गेंट्याल, खान मेहबूब उस्मान, संदीप आढळे, मुकेश गावडे, किशोर डागवाले, रवींद्र वाकळे, सुभाष कोंदे, मयूर बोचघोळ, वैभव वाघ, गणेश भोसले, गणेश हुच्चे, शिवाजी कदम, संभाजी कदम, योगेश सोनवणे, स्वप्निल शिंदे.

Web Title:  Municipal Elections 2018: More 81 People City Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.