नगर मनपा निवडणूक २०१८ : सलमान खानसह १५९ जण तडीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 11:46 AM2018-11-24T11:46:06+5:302018-11-24T11:52:29+5:30

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपद्रवी लोकांना शहरातून हद्दपार करण्याच्या दुसऱ्या टप्प्यात १५९ जणांना शहरबंदी करण्यात आली असून ३२ जणांना अटी व शर्तींवर शहरास राहण्यास परवानगी देण्यात आली आहे.

Nagar Municipal Election 2018: With Salman Khan, 159 people have been arrested | नगर मनपा निवडणूक २०१८ : सलमान खानसह १५९ जण तडीपार

नगर मनपा निवडणूक २०१८ : सलमान खानसह १५९ जण तडीपार

अहमदनगर : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपद्रवी लोकांना शहरातून हद्दपार करण्याच्या दुसऱ्या टप्प्यात १५९ जणांना शहरबंदी करण्यात आली असून ३२ जणांना अटी व शर्तींवर शहरास राहण्यास परवानगी देण्यात आली आहे.
पहिल्या टप्प्यात गुरूवारी १९० पैकी १७ जणांना तहसीलदार अप्पासाहेब शिंदे यांनी हद्दपार करण्याचे आदेश काढले. त्यानंतर शुक्रवारी ५४ जणांना हद्दपार केले, तर ९ जणांना शहरात राहण्याची सशर्त परवागनी दिली. त्यानंतर प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी १०५ जणांना शहरबंदीचे आदेश काढले. तर केडगावमधील २३जणांना सशर्त शहरात राहता येणार आहे. उर्वरित प्रस्तावांवर पुढील टप्प्यात कारवाई होणार आहे. हद्दपारीच्या प्रस्तावांमध्ये बडे नेते, नगरसेवक, उमेदवार, तसेच कार्यकर्त्यांचा समावेश आहे. त्यामुळे त्यांच्या प्रस्तावांवर काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे.
यांची झाली हद्दपारी
प्रांताधिका-यांचे आदेश : सलमान आरिफ शेख, देवीदास शिंदे, संतोष रोहोकले, संकेत आगरकर, गणेश पवार, अल्ताफ शेख, संजय गरूड, विकास वाल्हेकर, सचिन बारस्कर, सचिन नागपुरे, सत्तार शेख, मयुर ढवण, गणेश कोंडा, पवन भिंगारे, रमेश भिंगारे, दुर्गाजी शिंदे, मुबराज गिºहे, शिवदास जाधव, जावेद पटेल, अमोल सोनवणे, अक्षय भागानगरे, जय भिंगारदिवे, चंदू बडेकर, प्रमोद पवार, गिरीश बन्ना, सुरेश बडेकर, लहून पवार, रमेश बेरड, सातव लंगोटे, अनिल ठोंबरे, रामचंद्र आहेर, संतोष नन्नवरे, आसाराम देशमुख, गणेश कोतकर, विकास शिंदे, भाऊसाहेब कोतकर, दत्ता पवार, देविदास देशमुख, मोहन जाधव, देविदास मिसाळ, संजय शिंदे, शेख इस्माईल, शेख मुश्ताख, ओंकार भागानगरे, संदीप मोकाटे, अजिंक्य म्हस्के, नरेश कंदी, अनिल पवार, अर्जुन जंगम, महेश देशमाने, जितेंद्र ढापसे, करण ससे, कबल दास, जितेश धोत्रे, मनिष इंगळे, इम्रान खान, संजय पटेकर, विजय सनदलसे, राहुल बत्तीन, शेख शमोद्दिन, सुर्यकांत बिलाडे, फते मोहंम्मद शेख, अनिकेत खंडागळे, निलेश साळवे, देविदास मिसाळ, प्रशांत मोरे, जावेद शेख, तुषार काळे, विकी ढवण, सय्यद विलायस, सय्यद इसानुद्दीन, सलमान खान, विनायक सीननिस, पवन पवार, सचिन महाजन, मनोज मकासरे, सनी कांबळे, अमोल जाधव, किशोर भागानगरे, सागर ढवण, संजय भागानगरे, जब्बी शेख, किरण काळोखे, सोहेल खान, दत्तात्रय कराळे, गणेश लोखंडे, बिरजू यादव, संग्राम शेळके, रशीद शेख, समीर शेख, आयादूर कुरेशी, सलील कुरेशी, आशिफ कुरेशी, सय्यद रियाज, चंद्रकांत उजागरे, शिवम बेंद्रे, सचिन शिंदे, राजू लोखंडे, सागर पठारे, शेख असिफ, शेख रिजवान, शेख अफिज, शेख अयाज, शेख मन्नार, शेख रशिद, कैसर समीर, आशिष गायकवाड, शुभम गायकवाड.
तहसीलदारांचे आदेश : मुजाहित सईद, सचिन जाधव (भिंगार), अभिलेख वाघेला, स्मिता अष्टेकर, अविनाश जायभाय, शुभम धुमाळ, नितीन जायभाय, अक्षय आनंदकर, सनी लोखंडे, सनी निकाळजे, बादल वाल्मिकी, युवराज सपकाळ, अविनाश उमाप, जयद सय्यद, शहाबाज खान, लॉरेन्स स्वामी, अशोक केदारे, निलेश पेंडूलकर, पवन भिंगारदिवे, अक्षय गायकवाड, अक्षय भिंगारदिवे, रोहित सिसवाल, मुजिब खान, समीर खान, मुदस्सर खान, विजय रासकर, रोहित सोनेकर, सचिन वाळके, संकेत खापरे, गणेश पोटे, मोबिन कुरेशी, पांडुरंग गवळी, शादाब सौदागर, संकेत जाधव, अभिजित काळे, अभिजित कोठारी, आशा निंबाळकर, संदीप कांबळे, भिमा मिरगे, निलेश भाकरे, प्रवीण बारस्कर, चंद्रभान काळे, राहुल भोर, चिरंजीव गाडवे, योगेश ठुबे, कुलदिप भिंगारदिवे, प्रशांत धाडगे,
तुषार यादव, सनी पगारे, प्रमोद पगारे, कपिल पगारे, भाऊसाहेब उनवणे, अक्षय जाधव

Web Title: Nagar Municipal Election 2018: With Salman Khan, 159 people have been arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.