राहाता येथे नितीन गडकरी यांना भोवळ, प्रकृती स्थिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 10:10 IST2018-01-01T10:10:10+5:302018-01-01T10:10:10+5:30
केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांना राहाता येथील सभेत भोवळ आली.

राहाता येथे नितीन गडकरी यांना भोवळ, प्रकृती स्थिर
अहमदनगर : केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांना राहाता येथील सभेत भोवळ आली. मात्र आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे कळते.
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ गडकरी यांची राहाता येथे सभा होती. या सभेत त्यांनी भाषण सुरू असताना त्यांना भोवळ आली. यानंतर ते शिर्डी विमानतळाकडे रवाना झाले असून प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. यावेळी खासदार दिलीप गांधी, पालकमंत्री राम शिंदे, डॉ.सुजय विखे उपस्थित होते.