गुन्ह्याच्या तपासात पंच म्हणून नेमणुका नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:26 AM2021-02-27T04:26:48+5:302021-02-27T04:26:48+5:30

राहाता महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद व रोहोकले गुरुजी प्रणित गुरुमाऊली मंडळाच्या राहाता शाखेच्या वतीने ठुबे यांनी हे निवदेन ...

No appointment as arbitrator in crime investigation | गुन्ह्याच्या तपासात पंच म्हणून नेमणुका नको

गुन्ह्याच्या तपासात पंच म्हणून नेमणुका नको

राहाता महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद व रोहोकले गुरुजी प्रणित गुरुमाऊली मंडळाच्या राहाता शाखेच्या वतीने ठुबे यांनी हे निवदेन दिले आहे. महाराष्ट्र शासनाने १९ मे २०१६ रोजी प्राथमिक शिक्षकांना पंच म्हणून आदेश नको, या आदेशाची प्रत अधिकाऱ्यांना देण्यात आली. सदर निवेदन स्वीकारल्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी शासन आदेशाप्रमाणे कार्यवाही करू व तालुक्यातील शिक्षकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवू, असे ठोस आश्वासन दिले आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.

यावेळी राहाता पंचायत समितीचे उपसभापती ओमेश जपे, राजेंद्र थोरात, दत्ताजी गमे, गणेश वाघ, संजय वाघमारे, दत्ता गायकवाड, सुधाकर अंत्रे, चंद्रकांत महाडुळे, विनोद तोरणे, उमेश वाबळे उपस्थित होते. सूत्रसंचालन तालुकाध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी केले. सुधाकर अंत्रे यांनी आभार मानले.

Web Title: No appointment as arbitrator in crime investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.