महागाईच्या विरोधात शिवसेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 01:17 PM2017-09-19T13:17:21+5:302017-09-19T13:17:21+5:30

अहमदनगर : सरकारच्या वाढत्या महागाईविरोधात शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी सरकारचा निषेध करत महागाई कमी करण्याची मागणी करण्यात ...

 Opposition to Shiv Sena's District Collector's office against inflation | महागाईच्या विरोधात शिवसेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

महागाईच्या विरोधात शिवसेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा


अहमदनगर : सरकारच्या वाढत्या महागाईविरोधात शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी सरकारचा निषेध करत महागाई कमी करण्याची मागणी करण्यात आली.
शिवसेनेचे उपनेते माजी आमदार अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलनात मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते. यावेळी महागाईच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

Web Title:  Opposition to Shiv Sena's District Collector's office against inflation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.