लाईव्ह न्यूज :

Ahilyanagar (Marathi News)

राहुरी पंचायत समितीत महिलाराज - Marathi News | Mahilaraj in Rahuri Panchayat Samiti | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राहुरी पंचायत समितीत महिलाराज

राहुरी : राहुरी पंचायत समितीत काँग्रेसचे बहुमत असल्याने पदाधिकाऱ्यांच्या निवडी बिनविरोध झाल्या. ...

जि़प़मध्ये बदलाचा निर्णय समितीकडे - Marathi News | The committee will decide the change in Jinnah | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जि़प़मध्ये बदलाचा निर्णय समितीकडे

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या सत्तेत बदल करून युतीसोबत असणारी आघाडी संपुष्टात आणण्याचा निर्णय काँग्रेस- राष्ट्रवादीची राज्यस्तरावर असणारी समन्वय समिती घेणार आहे. ...

पारनेरमध्ये राष्ट्रवादीत फूट - Marathi News | Nationalist Party in Parner | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पारनेरमध्ये राष्ट्रवादीत फूट

पारनेर : पारनेर पंचायत समितीच्या सभापतीपदी गणेश शेळके व उपसभापतीपदी राणी लंके यांची बिनविरोध निवड झाली. ...

सर्वपक्षीयांच्या एकत्रित आघाडीवर शिक्कामोर्तब - Marathi News | Seal the aggregate front of all quarters | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सर्वपक्षीयांच्या एकत्रित आघाडीवर शिक्कामोर्तब

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर तालुक्यात सुरू असलेल्या सर्वपक्षीय आघाडीच्या बांधणीवर पंचायत समिती पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे शिक्कामोर्तब झाले. ...

नेतृत्त्वासमोर अडचणी मांडल्या; तोडगा निघाल्याची राम शिंदेंची माहिती - Marathi News | presented problems to the leadership of bjp; Ram Shinde's information about the solution on sujay vikhe | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नेतृत्त्वासमोर अडचणी मांडल्या; तोडगा निघाल्याची राम शिंदेंची माहिती

अहमदनगर मतदारसंघात डॉ. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रा. राम शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली होती. ...

३८ प्राथमिक शाळांना पटसंख्या घटल्याचा फटका - Marathi News | Minor fall in 38 primary schools | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :३८ प्राथमिक शाळांना पटसंख्या घटल्याचा फटका

पारनेर : जिल्हा परिषदेच्या पारनेर तालुक्यातील ३८ शाळांना विद्यार्थ्यांची संख्या घटल्याचा फटका बसला असून, यामुळे ४५ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. त्यांचे सोमवारी आॅनलाईन समायोजन होणार आहे ...

ज्वारीला अडीच ते चार हजारांचा भाव; उत्पादन खर्चही निघेना; शेतकरी हवालदिल - Marathi News | The price of jowar is 2500 to 4 thousand; Production costs do not go away; Farmer Havaldil | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :ज्वारीला अडीच ते चार हजारांचा भाव; उत्पादन खर्चही निघेना; शेतकरी हवालदिल

जिरायतीत एकरी अवघे तीन क्विंटल उत्पादन ...

नगरमध्ये एलसीबीने 72 लाखांची रोकड पकडली - Marathi News | 72 lakh cash was seized by lcb in the city | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगरमध्ये एलसीबीने 72 लाखांची रोकड पकडली

नाकाबंदीदरम्यान काही प्रकार आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई केली जात आहे. ...

माजी सदस्यांनी घातले जिल्हा परिषदेचे वर्षश्राद्ध; दोन वर्षांपासून निवडणुका होत नसल्याचा निषेध  - Marathi News | in ahmednagar zilla parishad annual tributes laid by former members protesting that elections have not been held for two years | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :माजी सदस्यांनी घातले जिल्हा परिषदेचे वर्षश्राद्ध; दोन वर्षांपासून निवडणुका होत नसल्याचा निषेध 

प्रशासक कामकाजावर आक्षेप. ...