लाईव्ह न्यूज :

Ahilyanagar (Marathi News)

राधाकृष्ण विखे पाटलांना घेरण्याचा प्रयत्न; थोरात, कोल्हे यांच्या भूमिकेकडे लक्ष  - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : Attempt to surround Radhakrishna Vikhe Patil | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राधाकृष्ण विखे पाटलांना घेरण्याचा प्रयत्न; थोरात, कोल्हे यांच्या भूमिकेकडे लक्ष 

Maharashtra Assembly Election 2024 : विखे १९९५ साली पहिल्यांदा विधानसभेत निवडून गेले. यावेळी त्यांची आठवी निवडणूक आहे. ...

संगमनेर मतदारसंघात थोरात-विखे सामना नाही - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 there is no balasaheb thorat and sujay vikhe contest in sangamner constituency | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संगमनेर मतदारसंघात थोरात-विखे सामना नाही

जिल्ह्यात अनेक मतदारसंघांत बंडखोरी : श्रीरामपूर मतदारसंघात महायुतीचे दोन 'एबी' फॉर्म ...

सर्वाधिक सात जागा शरद पवार गटाकडे; २०१९ मध्ये कोणी किती जागा लढविल्या? - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 sharad pawar group has maximum seven seats | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सर्वाधिक सात जागा शरद पवार गटाकडे; २०१९ मध्ये कोणी किती जागा लढविल्या?

याहीवेळी काँग्रेसने तीन जागांवरच उमेदवार दिले आहेत. ...

निर्णय घेताना धाडस लागते, हसून चालत नाही: राधाकृष्ण विखे पाटील; बाळासाहेब सभेत थोरातांवर टीका - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 radhakrishna vikhe patil criticism of balasaheb thorat | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :निर्णय घेताना धाडस लागते, हसून चालत नाही: राधाकृष्ण विखे पाटील; बाळासाहेब सभेत थोरातांवर टीका

विखे पाटील यांनी मंगळवारी महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. ...

आमदार सत्यजित तांबे काँग्रेसच्या व्यासपीठावर; विखे-पाटील यांच्यावर टीका - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 mla satyajeet tambe on congress platform | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आमदार सत्यजित तांबे काँग्रेसच्या व्यासपीठावर; विखे-पाटील यांच्यावर टीका

महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'अनेक डरकाळ्या फोडल्या पण स्वत: उभे नाही राहू शकले'; सत्यजीत तांबेंचा विखे पाटलांवर निशाणा - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Created many fears but could not stand on its own Satyajit Tambe's criticized on sujay Vikhe Patil | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :'अनेक डरकाळ्या फोडल्या पण स्वत: उभे नाही राहू शकले'; सत्यजीत तांबेंचा विखे पाटलांवर निशाणा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीमध्ये संगमनेर विधानसभा मतदारसंघ शिंदे गटाला सोडण्यात आला आहे. ...

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी भरला उमेदवारी अर्ज  - Marathi News | Congress leader Balasaheb Thorat filled the nomination form  | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी भरला उमेदवारी अर्ज 

थोरात यांच्यासमवेत नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे-पाटील हे देखील उपस्थित होते.  ...

शरद पवार गटाला जागा सुटली; पण शिवसैनिक आक्रमक, निवडणूक लढवण्यावर ठाकरे सेना ठाम - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 seat goes to sharad pawar group but thackeray sena is determined to contest | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शरद पवार गटाला जागा सुटली; पण शिवसैनिक आक्रमक, निवडणूक लढवण्यावर ठाकरे सेना ठाम

पक्षीय पातळीवर जी चूक झाली, ती स्थानिक पातळीवर सुधारणार; सेना पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांची पक्षश्रेष्ठींवर तीव्र नाराजी व्यक्त करीत संजय राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी. ...

महाविकास आघाडीला सशर्त पाठिंबा: असिम सरोदे; 'निर्भय बनो'च्या सभा विधानसभेलाही होणार - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 advocate asim sarode said conditional support to maha vikas aghadi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :महाविकास आघाडीला सशर्त पाठिंबा: असिम सरोदे; 'निर्भय बनो'च्या सभा विधानसभेलाही होणार

आघाडीचे सरकार आले तर त्यांनी लाडकी बहीण ऐवजी धाडसी बहीण योजना आणावी. यात सरकारने ५ लाखांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज महिलांना देऊन त्यांना व्यवसायासाठी प्रोत्साहन द्यावे, असा प्रस्ताव देण्यात आला आहे. ...