लाईव्ह न्यूज :

Ahilyanagar (Marathi News)

सबका मालिक एक... शरद पवार अन् सुप्रिया सुळे साईचरणी, बाबांकडे 'ही' प्रार्थना - Marathi News | Sabka Malik Ek... Sharad Pawar and Supriya Sule Saicharani, this prayer to Sai Baba | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सबका मालिक एक... शरद पवार अन् सुप्रिया सुळे साईचरणी, बाबांकडे 'ही' प्रार्थना

राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही साईंचे दर्शन घेतले. ...

बनावट ट्रॅक सुट, जॅकेट, पॅन्टची विक्री, तीन लाखांचा माल जप्त - Marathi News | Sale of fake track suits jackets pants goods worth three lakhs seized in ahmednagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बनावट ट्रॅक सुट, जॅकेट, पॅन्टची विक्री, तीन लाखांचा माल जप्त

एकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून ३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...

ट्रॅक्टरमधून चोरी छुपे वाळूची वाहतूक, १५ लाखांचा ऐवज जप्त  - Marathi News | Stealing hidden transport of sand from tractor 15 lakhs compensation seized | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :ट्रॅक्टरमधून चोरी छुपे वाळूची वाहतूक, १५ लाखांचा ऐवज जप्त 

शेवगाव तालुक्यात वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्टवर व डंपर , असा १५ लाखांचा ऐवज जप्त केला आहे.  ...

जितेंद्र आव्हाडांचे मत म्हणजे संघटनेचे मत नाही, मधमाशांच्या पोळ्याला दगड मारू नका, एकनाथ खडसे यांचा सल्ला - Marathi News | Jitendra Awhad's opinion is not the opinion of the organization, don't throw stones at the nest of miscreants, advises Eknath Khadse | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आव्हाडांचे मत म्हणजे संघटनेचे मत नाही, मधमाशांच्या पोळ्याला दगड मारू नका, खडसेंचा सल्ला  

Eknath Khadse: जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामाच्या बाबतीत केलेले वक्तव्य त्यांचे वैयक्तिक आहे असे मी मानतो. ते संघटनेचे आहे, असे वाटत नाही. बदमाशांच्या पोळ्याला दगड का मारायचा. निवडणुकीच्या काळात कोणतेही वादग्रस्त वक्तव्य करू नका, असा सल्ला आ. एकनाथ ख ...

"राम आपलाय, बहुजनांचा; शिकार करुन खाणारा मांसाहारी राम" - Marathi News | "Lord Rama is yours, the Bahujan's, the carnivorous Ram who hunts and eats.", Jitendra Awhad on ram mandir | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :"राम आपलाय, बहुजनांचा; शिकार करुन खाणारा मांसाहारी राम"

राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक विधान करुन नवा वाद निर्माण केला आहे. ...

"अनेक मराठा आमदार, खासदार यांना निवडून आणण्यासाठी मी जिवाचे रान केले" - Marathi News | "I fought hard to get many Maratha MLAs, MPs elected", chhagan bhujbal | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :"अनेक मराठा आमदार, खासदार यांना निवडून आणण्यासाठी मी जिवाचे रान केले"

छगन भुजबळ : संगमनेरात सकल ओबीसी संपर्क कार्यालयाचे उदघाटन ...

सौरपंपासाठी अर्ज केलाय? फसव्या एसएमएसपासून सावध राहा; महाउर्जाचे शेतकऱ्यांना आवाहन - Marathi News | Have you applied for a solar pump Beware of fraudulent SMS An appeal to the farmers of Mahaurja | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सौरपंपासाठी अर्ज केलाय? फसव्या एसएमएसपासून सावध राहा; महाउर्जाचे शेतकऱ्यांना आवाहन

महाऊर्जामार्फत सद्यःस्थितीत सुमारे ७५ हजार ७७८ सौर कृषिपंप आस्थापित करण्यात आले आहेत. ...

जिल्ह्यातील ७० आत्महत्याग्रस्त कुटुंबांना कृषी विभागाकडून मदतीचा हात; प्रत्येकी ५० हजारांचा लाभ - Marathi News | Help from Agriculture Department to 70 suicide victim families in the district; 50 thousand each benefit | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जिल्ह्यातील ७० आत्महत्याग्रस्त कुटुंबांना कृषी विभागाकडून मदतीचा हात; प्रत्येकी ५० हजारांचा लाभ

अनुदानातून खरेदी करावे लागणार कृषी साहित्य ...

सत्तेत नसतात तर तुमच्यासोबत ५ आमदारही आले नसते; शरद पवारांसमोरच नेत्याचा अजितदादांवर निशाणा - Marathi News | If not in power even 5 MLAs would not have come with you ncp leader targeted Ajit pawar in front of Sharad Pawar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सत्तेत नसतात तर तुमच्यासोबत ५ आमदारही आले नसते; शरद पवारांसमोरच नेत्याचा अजितदादांवर निशाणा

ईडीचा धाक आहे म्हणून तुमच्या बरोबर आमदार आले आहेत, अशी टीकाही यावेळी अजित पवारांवर करण्यात आली. ...