लाईव्ह न्यूज :

Ahilyanagar (Marathi News)

दोन घरांमध्ये चोरी; ९३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला, संगमनेरमधील घटना - Marathi News | Burglary in two houses 93 thousand 200 worth of goods stolen in sangmner | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दोन घरांमध्ये चोरी; ९३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला, संगमनेरमधील घटना

दोन घरांमध्ये चोरी करून चोरट्यांनी सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम असा एकुण ९३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ...

प्रवरा नदीपात्रातील वाळू तस्करीवर कारवाई; तीन चप्पू केल्या नष्ट, श्रीरामपूर व राहुरी हद्दीत तस्करी - Marathi News | Action on Sand Smuggling in Pravara River Basin; | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :प्रवरा नदीपात्रातील वाळू तस्करीवर कारवाई; तीन चप्पू केल्या नष्ट, श्रीरामपूर व राहुरी हद्दीत तस्करी

प्रवरा नदीपात्रात सध्या मुबलक पाणीसाठा आहे. तरीही पाण्यातून वाळू वाहून नेणाऱ्या चप्पूचा तस्कर वापर करत होते. ...

साईचरणी सव्वा ३ लाखांची नवी बाईक अर्पण; संस्थानकडे आत्तापर्यंत एवढी वाहने जमा - Marathi News | Offering a new two-wheeler worth three and a quarter lakhs to Saicharani, donation accepted through ritual puja by shirdi sansthan | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साईचरणी सव्वा ३ लाखांची नवी बाईक अर्पण; संस्थानकडे आत्तापर्यंत एवढी वाहने जमा

अहमदनगर जिल्ह्याच्या कोपरगाव येथील टीव्हीएस मोटर कंपनीने सव्वा तीन लाख रुपयांची टीव्हीएस कंपनीची नवीन बाईक साईचरणी अर्पण केली आहे. ...

अशैक्षणिक कामांविरोधात शिक्षकांचा पुण्यात आयुक्त कार्यालयावर महामोर्चा; नवभारत साक्षरता सर्वेक्षणाला विरोध - Marathi News | Teachers march to Commissioner's office in Pune against non-academic works Opposition to Navbharat Literacy Survey | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अशैक्षणिक कामांविरोधात शिक्षकांचा पुण्यात आयुक्त कार्यालयावर महामोर्चा; नवभारत साक्षरता सर्वेक्षणाला विरोध

केंद्र व राज्य सरकारने नवभारत साक्षरता अभियान सर्वेक्षणाचे काम राज्यातील प्राथमिक शिक्षकांना देऊन शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करण्याचा सपाटा लावला आहे. ...

रोजगार हमीतून होणार पाणंद रस्ते; जिल्ह्यात ३५८ कामांना प्रशासकीय मंजुरी - Marathi News | roads to be built through employment guarantee; Administrative approval for 358 works in the district | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :रोजगार हमीतून होणार पाणंद रस्ते; जिल्ह्यात ३५८ कामांना प्रशासकीय मंजुरी

शेतीमधील कमी होणाऱ्या मनुष्यबळाच्या उपलब्धतेमुळे, तसेच यांत्रिकीकरणामुळे शेतीमध्ये पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी व इतर कामे यंत्रांमार्फत करण्यात येतात. ...

अकरा महिन्यांनी कर्जत तालुक्यात आराेपी पकडले, काेपरगाव तालुक्यातून पळवले हाेते ट्रॅक्टर - Marathi News | After 11 months thief caught in Karjat taluka, the tractor was stolen from Kopargaon taluka | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अकरा महिन्यांनी कर्जत तालुक्यात आराेपी पकडले, काेपरगाव तालुक्यातून पळवले हाेते ट्रॅक्टर

कर्जत तालुक्यातून ट्रॅक्टर व जुगाड पोलिसांनी हस्तगत केले असून, आरोपीस अटक करण्यात आली आहे. ...

फसव्या कर्जमाफी योजनांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या; अजित काळे यांचा आरोप - Marathi News | Farmer suicides due to fraudulent loan waiver schemes; Allegation of Ajit Kale | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :फसव्या कर्जमाफी योजनांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या; अजित काळे यांचा आरोप

योजनेतून लाखो शेतकरी वगळलेे, खंडपीठाच्या आदेशाने दिलासा. ...

रस्त्यावर लूट करणाऱ्यास कोपरगाव पोलिसांनी मालेगाव येथून केले जेरबंद, कोठडीत रवानगी - Marathi News | The Kopargaon police arrested the looters from Malegaon and sent them to custody | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :रस्त्यावर लूट करणाऱ्यास कोपरगाव पोलिसांनी मालेगाव येथून केले जेरबंद, कोठडीत रवानगी

लुटीची रक्कम हस्तगत ...

एक्सेल तुटल्याने परिवहन महामंडळाची बस उलटली; विद्यार्थी जखमी - Marathi News | A transport corporation bus overturned after the axle broke; Student injured | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :एक्सेल तुटल्याने परिवहन महामंडळाची बस उलटली; विद्यार्थी जखमी

बसमधून प्रवास करणाऱ्या काही विद्यार्थ्यांना किरकोळ मार लागून जखमा झाल्या आहेत. ...