शिक्षण प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी प्रकाश क्षत्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:19 AM2021-03-22T04:19:24+5:302021-03-22T04:19:24+5:30

डॉ. संजय मालपाणी यांच्या नेतृत्त्वाखालील सभासदांनीच पुढाकार घेत निवडणूक बिनविरोध पार पडली. संस्थेत नऊ पदाधिकाऱ्यांसह कार्यकारी मंडळाचे ३९ ...

Prakash Kshatriya as the President of Shikshan Prasarak Sanstha | शिक्षण प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी प्रकाश क्षत्रिय

शिक्षण प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी प्रकाश क्षत्रिय

डॉ. संजय मालपाणी यांच्या नेतृत्त्वाखालील सभासदांनीच पुढाकार घेत निवडणूक बिनविरोध पार पडली. संस्थेत नऊ पदाधिकाऱ्यांसह कार्यकारी मंडळाचे ३९ सदस्य आहेत. अ‍ॅड. आर. बी. सोनवणे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

उपाध्यक्ष - अ‍ॅड. प्रदीप मालपाणी, डॉ. आशुतोष माळी, डॉ. अशोक पोफळे, डॉ. सोमनाथ सातपुते, मुख्य सचिव - नारायण कलंत्री. विश्‍वस्त-डॉ. ओमप्रकाश सिकची, डॉ. अरविंद रसाळ, मदनलाल करवा. कार्यकारी मंडळाचे सदस्य - डॉ. संजय मालपाणी, डॉ. अनिल राठी, राजकुमार गांधी, जसपाल डंग, संतोष करवा, अमित पंडित, अनिल अट्टल, वसंत सराफ, नंदलाल पारख, केदारनाथ राठी, रविंद्र पवार, अ‍ॅड. राजेश भुतडा, अनिल सातपुते, श्रीहरी नावंदर, दीपककुमार शाह, कैलास सोमाणी, नंदनमल बाफना, नरेंद्र चांडक, मनीष मणियार, संदीप चोथवे, दीपक जाजू, सचिन पलोड, मधुसूदन नावंदर, अरविंद कासट, ज्ञानेश्‍वर काजळे, के. थोरात, अरुण ताजणे, बाळासाहेब देशमाने, महेश डंग, गंगाधर सातपुते.

Web Title: Prakash Kshatriya as the President of Shikshan Prasarak Sanstha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.