शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी राज सारंगधर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:19 AM2021-03-18T04:19:20+5:302021-03-18T04:19:20+5:30

प्रतिक नेवासकर (सहकार्याध्यक्ष), संतोष भुजबळ (सचिव), जय सुनार (सहसचिव), विनायक भोईर (खजिनदार), अक्षय दाणी (सहखजिनदार), हरिश पन्हाळे, निखिल डुकरे, ...

Raj Sarangdhar as the Chairman of Shiv Jayanti Festival Committee | शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी राज सारंगधर

शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी राज सारंगधर

प्रतिक नेवासकर (सहकार्याध्यक्ष), संतोष भुजबळ (सचिव), जय सुनार (सहसचिव), विनायक भोईर (खजिनदार), अक्षय दाणी (सहखजिनदार), हरिश पन्हाळे, निखिल डुकरे, (प्रसिद्धी प्रमुख), ॲड. विशाल जाधव, ॲड. सुशांत कवडे, ॲड. शोन थोरात (कायदेविषयक सल्लागार), सागर पगारे (रॅली प्रमुख), शुभम देशमुख, अक्षय अंकम (सह रॅलीप्रमुख), अमित पवार (प्रकल्प प्रमुख), ओंकार डोंगरे, विनोद कोकणे (सहप्रकल्प प्रमुख), संतोष वलवे, राज वाकचौरे, सिद्धेश घाडगे, आकाश गुंजाळ विजय पवार (तालुका संघटक), दर्शन लहामगे, मनोज भोपे, राहुल पडदूने, ललित परदेशी (शहर संघटक) यांची निवड करण्यात आली. यंदा तिथीनुसार शिवजयंती बुधवारी (दि. ३१) आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घालून दिलेल्या नियमानुसार शिवजयंती साजरी करण्यात येणार असल्याचे शिवजयंती उत्सव युवक समितीच्यावतीने सांगण्यात आले.

Web Title: Raj Sarangdhar as the Chairman of Shiv Jayanti Festival Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.