संगमनेरचा सहकार राज्याला दिशादर्शक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:52 AM2021-01-13T04:52:21+5:302021-01-13T04:52:21+5:30
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंतीदिनी मंगळवारी (दि. १२) यशोधन जनसंपर्क कार्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात ...
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंतीदिनी मंगळवारी (दि. १२) यशोधन जनसंपर्क कार्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
नगराध्यक्षा दुर्गा तांबे, माजी नगराध्यक्ष दिलीप पुंड, नगरसेवक नितीन अभंग, पंचायत समितीचे उपसभापती नवनाथ अरगडे, सुभाष सांगळे, गुलाबराव ढोले, निमला गुंजाळ, अर्चना बालोडे आदी यावेळी उपस्थित होते. १२ जानेवारी हा दिवस संगमनेर तालुक्यात प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. देवकौठे ते बोटा असा विस्तीर्ण तालुका असलेल्या १७१ गावांमध्ये सामूहिक पद्धतीने प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. प्राध्यापक बाबा खरात यांनी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जीवन कार्यावर गीते सादर केली. आमदार डॉ. तांबे म्हणाले, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी घालून दिलेल्या
फोटो नेम : १२सुधीर तांबे
ओळ : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंतीदिनी यशोधन जनसंपर्क कार्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.